petrol price in Maharashtra पेट्रोल -डिझेल चे भाव झाले कमी; गाडीची टाकी लगेच फूल करा, केंद्र शासनाचा मोठा निर्णय

petrol price in Maharashtra today नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या आरडी न्यूज च्या मराठी बातम्यांच्या फोटोमध्ये मित्रांनो या ठिकाणी आपण नवीन नवीन बातम्या आणि नोकरीच्या बातम्या शेतीच्या बातम्या तरी माहिती घेत असतो.तसेच बाजारभावाची माहिती पण आपण नेहमी देत असतो. तर आज बातमी आहे पेट्रोल आणि डिझेलचा रेटच्या बाबतीमध्ये हा नेहमी वादाचा विषय राहिलेला आहे. पेट्रोल डिझेलचे भाव वाढले की सर्वसामान्यांच्या खिशाला झळाळी लागते अर्थातच सर्वांना चाखीचा खाली होतो. कारण की दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये वापरले जाणारे जे काही ज्ञान करण्यासाठी साधन आहे. ते म्हणजे आपल्या टू व्हीलर फोर व्हीलर आणि ट्रक मालाच्या गाड्या याच्या सुद्धा भाव वाढतो. म्हणजेच भाडे वाढतो आणि त्याचं कारण असतं पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर. तर आज तुमच्यासाठी एक बातमी आहे की पेट्रोलचे दर थोड्या का होईना पण काही रुपयांनी का होईना कमी झालेल्या आहेत. आणि हे आजचे ताजे पेट्रोलचे दर पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा. आणि जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यामध्ये किती रुपये लिटर पेट्रोल आहे. आणि किती रुपयांनी कमी झाला आहे तर पेट्रोलचे ताजेदार पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा Aajche petrol diesel che dar.

 

 

petrol price in Maharashtra today

तुमच्या जिल्ह्यातील पेट्रोलचे आणि डिझेलचे ताजे दर पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

petrol price in Maharashtra today तर मित्रांनो भारताची राजधानी दिल्ली या ठिकाणी 96 रुपये 72 पैसे प्रति रुपये दराने पेट्रोल विकला जात आहे. आणि दुसरी गोष्ट डिझेलच्या बाबतीमध्ये 89 रुपये 62 पैसे प्रतिलिटर या दराने डिझेल विकला जात आहे. तर या ठिकाणी प्रश्नपत्रिका महाग आहे. तर त्या ठिकाणी केंद्रशासित प्रदेश असल्यामुळे राज्य शासनाचा त्यावरती कर लागत नाही.आणि त्या कारणास्तव त्या ठिकाणी पेट्रोल हे स्वस्त असल्याने मी इतर पेट्रोलच्या दरांच्या बाबतीमध्ये तसेच आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबई या ठिकाणी सुद्धा पेट्रोलची किंमत 106 रुपये 31 पैसे एवढी असून डिझेलची किंमत 94 रुपये 27 पैसे प्रति लिटर आहे तर हा झाला दोन शहरातला मोठा फरक.

Aajche petrol diesel che dar

petrol price in Maharashtra today तर मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या जिल्ह्यातील प्रत्येक ठिकाणी डिझेल पेट्रोलच्या दरामध्ये काय फरक घडलेला आहे. तर संबंधातील माहिती तर पाहिजे असेल तर तुम्ही एका क्लिक वरती किंवा एका मेसेज वरती पण तुम्ही ही माहिती मागू शकता तर इंडियन ऑईलच्या वेबसाईट वरती जाऊन किंवा RSP DEALER हा मेसेज 92 24 9 22 49 या क्रमांकावर ती तुम्ही जर एसेमेस केला तर तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्हाला माहित होतील. तसेच तुम्ही इंडियन ऑइल भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोल यांच्या वेबसाईटवर जाऊन स्वतः दर पाहू शकता परंतु तुम्हाला इतर ठिकाणी भटकवण्यापेक्षा आम्ही स्वतः तुमच्यासाठी ताजे दर जमा केलेले आहेत. आणि आजचे ताजेदार पेट्रोल आणि डिझेलचे पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून बघू शकतात. तर पटकन खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा आणि किती रुपयांनी पेट्रोल स्वस्त झाला आहे किती रुपयांनी महाग झाला आहे. तसेच ताजे दर पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता “petrol price in Maharashtra today”.

 

 

petrol price in Maharashtra today

तुमच्या जिल्ह्यातील पेट्रोलचे आणि डिझेलचे ताजे दर पाहण्यासाठी इथे क्लिक करा.