PM KISAN योजनेच्या 14 व्या हप्त्याचे 2 हजार रुपये “या” दिवशी होणार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, केंद्रीय कृषिमंत्री यांनी दिली माहिती.

PM Kisan Samman Nidhi Yojana नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या या मराठी ब्लॉग वरती आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी एक मोठी अपडेट घेऊन आला होता आणि मित्रांनो नक्कीच या अपडेट आपल्या सर्व शेतकरी मित्रांसाठी कामासाठी आणि त्यांच्या आनंदाची बातमी असणार आहे कारण की मित्रांनो पीएम किसान योजनेचा चौदाव्या हाताची फिक्स तारीख आज आपण आपले या न्यूज पोर्टल वरती तुम्हाला सांगणार आहोत. मित्रांनो केंद्र सरकार मार्फत शेतकरी बांधवांना दरवर्षी सहा हजार रुपयांचे आर्थिक मदत चालू असते आणि मित्रांनो ही कशातून असते तर पीएम किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत प्रत्येक चार महिन्याला दोन दोन हजार रुपयांच्या अंतराने अशी वार्षिक सहा हजार रुपये शेतकरी बांधवांना दिले जातात. मित्रांनो आपल्या सर्वांना तर माहितीच असेल की आतापर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यावर 13 त्यांचे पैसे जमा झालेले आहेत तसेच काही शेतकऱ्यांच्या खात्यावर तर बाराच हप्त्याचे पैसे जमा झालेले आहेत याचं कारण काय आहे तर काही शेतकरी बांधवांच्या अकाउंट ची केवायसी राहिलेली आहे तसेच काही शेतकरी बांधवांच्या अकाउंटला आधार कार्ड लिंक नाही असे इतर कारणे देखील असणार आहेत. तर मित्रांनो पुढील 14 हप्ता येणार आहे या आत्याबद्दल शंभर टक्के फिक्स तारीख केंद्रीय कृषिमंत्री अंतर्गत जाहीर करण्यात आली असून १४ हप्त्याची तारीख तुम्हाला पहायची असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

namo shetkari 1st installment

“या” दिवशी जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यावर २ हजार रुपये, पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Pm Kisan 14th Installment Date मित्रांनो शेतकरी बांधवांचे पीएम किसान योजनेला भारती यादी मधून परीक्षा शेतकरी बांधवांची नाव वगळण्यात आले आहे तसेच तेरावे हप्त्यांमध्ये आठ कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांना हे पैसे आलेले आहेत. मित्रांनो सध्या सर्व पीएम किसान योजनेचे लाभार्थी शेतकरी जे आहेत यांच्या जमिनीची पडताळणी सुरू आहे तसेच अकाउंट वेरीफिकेशन सध्या सुरू आहे आणि ज्यांचं चुकीच्या पद्धतीने लाभार्थीचे लाभ घेत आहेत त्यांच्याकडून वसुली सुद्धा सुरू आहे. आणि मित्रांनो जरी तुम्ही ओरिजनल शेतकरी असाल आणि तुमचे नोंदच जर चुकलेली असेल तरीसुद्धा तुम्ही या लाभार्थी यादी मधून वगळले जाऊ शकतात. याशिवाय ज्याच्या शेतकरी बांधवांनी इ केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करून घेतलेली नाही त्यांना सुद्धा पुढील हप्ते मिळण्याची शक्यता ही कमीच आहे. आणि मित्रांनो जे शेतकरी सरकारी नोकरी करत नाही आणि आयटीआर म्हणजेच प्राप्तिकर सुद्धा भरत नाहीत तेच या पी एम किसान योजनेचे खरे लाभार्थी आहेत आणि ही योजना महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील शेतकरी घेत आहे तसेच आपल्या भारतातील सर्व राज्यातील शेतकऱ्यांसाठी लागू आहे. कारण की मित्रांनो ही योजना पूर्णपणे केंद्र शासन पुरस्कृत योजना आहे. नियमाप्रमाणे कुटुंबातील फक्त एकच सदस्याला या योजनेचा लाभ मिळू शकणार आहे तसेच इतर सदस्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान योजना विषयी तुम्हाला काही तक्रार असल्यास आम्ही मागील एका पोस्टमध्ये याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. चला तर मित्रांनो चौदाव्या हाताची फिक्स तारीख तुम्हाला आज आणि सांगून देणार आहोत की कधी चालू आहे त्याचे पैसे शेतकरी मित्रांच्या खात्यावर येणार आहेत. त्यासाठी मित्रांनो केंद्रीय कृषिमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही पुढील माहिती जाणून घेऊ शकता की चौदाव्या हाताचे पैसे कधी येणार आहेत. त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

“या” दिवशी जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यावर २ हजार रुपये, पाहण्यासाठी इथे क्लिक करा.