Pune Municipal Corporation Bharti पुणे महानगरपालिकेमध्ये रिक्त पदांसाठी नवीन भरती प्रक्रिया सुरू, आजच करा तुमचा अर्ज.

Pune Mahanagarpalika Bharti नमस्कार मित्रांनो आज आपण आपले न्यूज पोर्टल वरती आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी एक अपडेट आणि एक चांगली बातमी घेऊन आल्या होत्या आणि मित्रांना ही बातमी म्हणजे पुणे महानगरपालिकेमध्ये नवीन पदभारती प्रक्रिया जाहीर झालेल्या असून यामध्ये तुम्हाला अर्ज करायचा असल्यास ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता. तसेच मित्रांनो पुणे महानगरपालिका अंतर्गत वेगवेगळ्या पदांवर रिक्त पद भरती प्रक्रिया सुरू असून यासाठीचे अधिकृत जाहिरात देखील जाहीर करण्यात आलेली आहे. मित्रांनो अधिकृत जाहिरातीची लिंक आम्ही खाली देतच आहोत कारण की आम्ही आपले विद्यार्थी मित्रांना अगदी योग्य वेळेवर नोकरीच्या जाहिराती दाखवत असतो. तर मित्रांनो पुणे महानगरपालिका भरती प्रक्रिया अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी खाली जी लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करा.

 

Transformer Scheme

पुणे महानगरपालिका भरती प्रक्रिया अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

PMC Job’s Vacancy मित्रांनो पुणे महानगरपालिकेमध्ये वेगवेगळ्या रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया प्रसिद्ध झालेली असून यासाठी पात्र आणि इच्छुक विद्यार्थी मित्रांनो त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सबमिट करायचे आहेत. तसेच मित्रांनो अर्ज करण्यासाठी थोडेच दिवस शिल्लक राहिले असून ज्यांनी अजून अर्ज केलेला नाही त्यांनी लवकरात लवकर अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. मित्रांनो रिक्त भरती प्रक्रियेबद्दल सांगायचं झाल्यास रिक्त पदे, क्ष किरण तंत्रज्यान, वैद्यकीय अधिकारी उपसंचालक, पशुवैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक, आरोग्य स्वच्छता निरीक्षक, कनिष्ठ अभियंता, वाहन निरीक्षक, औषध निर्माता, पशुधन पर्यवेक्षक, अग्निशामक विमोचक, फायरमॅन अशा विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया पुणे महानगरपालिकेमध्ये सुरू आहे. मित्रांनो या भरती प्रक्रियेमध्ये वयाचे अट जी आहे ती 18 ते 40 या दरम्यान वय असावे आणि मित्रांनो यामध्ये मागासवर्गीय उमेदवारांना पाच वर्ष वय वाढवून देण्यात आलेले आहे. तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा पुणे महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करायचा असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता.

 

Transformer Scheme

पुणे महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.