rte admission last date मोफत इंग्लिश स्कूल प्रवेश योजनेत “या” लेटर शिवाय तुम्हाला प्रवेश घेता येणार नाही; आजची ताजी बातमी इथे पहा

rte admission last date नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांना माहित आहे की आम्ही या ठिकाणी नवीन नवीन बातम्या आपल्यासाठी दररोज आला असतो आज फार महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत की सध्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेश मिळवण्यासाठी बऱ्याच लोकांनी फॉर्म भरलेले आहेत. आणि त्याचा रिझल्ट लागलेला आहे परंतु बऱ्याच जणांना मेसेज आलेला नाही. किंवा बऱ्याच जणांचा काही प्रॉब्लेम असा आहे की त्यांना रिझल्ट बघायचा परंतु वेबसाईट ओपन होत नाही तर कोणती अशी कागदपत्रे आहेत. की जे त्यांना ऍडमिशन च्या वेळेस लागणार आहेत. असे बरेच प्रश्न आज काल पालकांच्या डोक्यामध्ये आहेत तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिक माहिती तुम्ही घेऊ शकता RTE admission allotment letter  तसेच कागदपत्रांची यादी सुद्धा बघू शकता आणि पूर्ण माहितीसाठी ही बातमी शेवटपर्यंत वाचा.

 

 

 

rte admission last date

अलॉटमेंट लेटर ऑनलाइन काढण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

rte admission last date सध्या 12 एप्रिल २०२३ रोजी दुपारी चार वाजता मेसेज सर्वांना पाठवण्यात आलेले आहेत परंतु बऱ्याच लोकांना अजूनही मेसेज मिळालेले नाहीत. तर त्यांना कुणाला मेसेज मिळाले नाहीत आणि वेबसाईट ओपन व्हायला प्रॉब्लेम येत आहे तर खरं सांगतो सध्या वेबसाईटला प्रॉब्लेमच आहे वेबसाईट ओपन होत नाही. त्यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाईट वरती जाऊन खाली आणि त्याची लिंक दिलेली आहे. त्या सेटवर जाऊन तुम्हाला लेटर ची प्रिंट काढून घेणे आवश्यक आहे आणि यासाठी फार सोपी पद्धत आहे. तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म लोगिन केला होता. त्या ठिकाणी लॉगिन करायचा आहे आणि अलर्टमेंट लेटर बटणावर क्लिक करून तुम्हाला अलॉटमेंट लेटर काढून घ्यायचा आहे आणि 30 एप्रिलच्या आत मध्ये तुम्हाला शाळेमध्ये जाऊन बालकाचा प्रवेश निश्चित करायचा आहे.

rte admission last date प्रवेश पत्र बालकांच्या पालकांना अर्ज एसएमएस प्राप्त झालेली नसतील किंवा असतील परंतु एसएमएस वरती अवलंबून राहतात तुम्ही अर्जाची स्थिती या टॅब वरती अर्ज क्रमांक टाकून तुम्ही तुमची पाल्याची निवड झाली आहे का नाही सगळे बघू शकता. तर याची खात्री करून घ्या आणि त्यानंतरच शाळेमध्ये जा खर तर तुम्हाला लेटर वरतीच माहित पडलं की तुमच्या पाल्याला नेमकी कोणती शाळा लागलेली आहे. आणि कोणत्या शाळेमध्ये त्याला प्रवेश मिळू शकतो RTE admission allotment letter.

RTE अंतर्गत प्रवेशा साठी  निवड झालेल्या बालकांची यादी लवकरच जाहीर होणार आहे. परंतु या बाबतीमध्ये तुम्हाला संदेश प्राप्त झाले असतील तर फार चांगली गोष्ट आहे सारे नसतील तर काही चिंता करायची गरज नाही वेबसाईट वरती जाऊन लेटर काढा आणि संदेश प्राप्ती वरती अवलंबून राहू नका. आणि आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी तात्काळ दखल घेऊन अलर्ट काढून तुम्ही शाळेमध्ये दाखल व्हा .आणि शाळेमध्ये लवकरात लवकर कागदपत्रे जमा करा जर कागदपत्रांमध्ये काही त्रुटी असेल तर तुम्हाला ती कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी वेळ मिळेल त्यामुळे आजच आपले लेटर काढून घ्या rte admission last date.

 

 

rte admission last date

अलॉटमेंट लेटर ऑनलाइन काढण्यासाठी इथे क्लिक करा.