RTE lottery result 2023-24 इंग्लिश स्कूल मोफत प्रवेश योजनेचा निकाल “या” दिवशी लागणार; लगेच पहा निकाल आणि तारीख.

RTE lottery result 2023-24 नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांना माहित आहे, की आर टी ई सूचनाक कायद्याअंतर्गत 25 टक्के जागा राखीव वरील प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पडलेली आहे. आणि आता वाट बघत आहेत सर्वजण ते निकालाची म्हणजेच पहिली सोडत कधी लागणार..?  अर्थात या प्रवेश प्रक्रियेची लॉटरी कधी लागणार आहे..? तर शिक्षणाचा कायद्याअंतर्गत 25 टक्के जागा राखीव प्रवेशाची ऑनलाईन लॉटरी ची तारीख जाहीर केलेली आहे आणि ही लॉटरी सकाळी अकरा वाजता काढला येणार आहे परंतु कोणत्या दिवशी काढणार आहेत..? तसेच ये लॉटरी बघायची कशी यासंदर्भातील सर्व माहिती तुम्हाला आज मिळणार आहे. तर लॉटरी बघण्याची प्रक्रिया काय आहे तसेच अजूनही बरीच काही महत्त्वाची माहिती आहे. जी तुम्हाला जाणून घेणे गरजेचे आहे या प्रवेश प्रक्रिये संदर्भात तर लॉटरी बघण्याची प्रक्रिया आणि लॉटरी कधी काढली जाणार आहे..? अर्थात निकाल कधी काढला जाणार आहे. या संदर्भातील सर्व माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा rte admission 2023-24 maharashtra last date.

.

 

RTE lottery result 2023-24

आरटीई प्रवेश प्रक्रियेची लॉटरी निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

rte form for school admission 2023-24 date बालकांना मोफत सक्तीच्या शिक्षणाधिकारी अधिनियमन 2009 च्या कायद्यांतर्गत अर्थात आर टी ई दरवर्षीप्रमाणे पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी यावर्षी प्रवेश प्रक्रिया राबवली गेली होती. आणि या राबवल्या गेलेल्या प्रवेश प्रक्रियेमध्ये हजारो लोकांनी अर्थात हजारो पालकांनी आपल्या मुलांची भविष्य घडवण्यासाठी अर्ज दाखल केले होते. परंतु यामध्ये फक्त 25 टक्के लोकांनाच प्रवेश मिळणार आहे. बाकी सर्वांचे नशीब याच ठिकाणी लागणार नाही तर नाराज व्हायची गरज नाही कारण की ही प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. त्यामुळे ज्यांच्या नशिबात असेल त्यांना हे नक्कीच मिळेल तसेच ही प्रवेश प्रक्रियेची लॉटरी कधी काढली जाणार आहे. या संदर्भातील माहिती राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी सांगितला आहे. तर यांनी काय माहिती सांगितलेली आहे, आणि कधी लॉटरी काढली जाईल या बातमीमध्ये तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल तर बातमी पूर्ण वाचा.

RTE lottery result 2023-24 राज्यातील शाळा या जवळपास 8828 आहेत तर प्रवेशासाठी उपलब्ध जागा ही एक लाख 1969 इतकी आहे इतक्या जागांसाठी जवळपास 364472 इतके अर्ज दाखल झालेले आहेत. परंतु या ठिकाणी प्रवेश काय सर्वांनाच मिळत नसतो कारण की ही लॉटरी सिस्टम आहे त्यामुळे याच्यातील फक्त 25 टक्के लोकांनाच प्रवेश मिळेल. आणि त्यांची कागदपत्रे व्यवस्थित असतील त्यांनाच या प्रवेश प्रक्रियेमध्ये अर्ज करता येईल तर अधिक माहितीसाठी आणि लॉटरी कधी निघणार आहे या संदर्भातील सर्व माहिती तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. आणि पहा कधी लॉटरी लागणार आहे कधी निकाल लागणार आहे आणि प्रवेश प्रक्रियेची शेवटची तारीख काय असणार आहे या संदर्भातील सर्व माहिती मिळेल RTE lottery result 2023-24.

महाराष्ट्र राज्यामध्ये सुमारे एक लाख एक हजार 669 जागावरती प्रवेश प्रक्रिया प्रतीक्षा मध्ये आहे  आणि या प्रवेश प्रक्रियेमध्ये तब्बल तीन लाख 64 हजार 472 विद्यार्थ्यांनी प्रवेशाची प्रतीक्षा अखेर लवकर संपणार आहे. आणि याच्या वरती निकाल ऑनलाईन पद्धतीने दिला जाणार आहे. ही ऑनलाईन काढलेली लॉटरी ही पूर्णपणे पारदर्शक असते ही सर्वांच्या समोर काढले जाते. तसेच या ऑनलाईन सोडती मध्ये मिळालेल्या बालकांना प्रवेश अर्जामध्ये नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावरती अर्थात त्यांच्या पालकांना हा संदेश पाठवण्यात येईल तसेच आरटीओच्या पोर्टल वरती सुद्धा आहे. लॉटरी तुम्ही बघू शकतात त्याची लिंक आम्ही खाली दिलेली आहे तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ती लॉटरी बघू शकतात. किंवा त्या वेबसाईट वरती जाऊन पुढील अपडेट घेऊ शकतात “RTE lottery result 2023-24″.

 

RTE lottery result 2023-24

आरटीई प्रवेश प्रक्रियेची लॉटरी निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा.