sarpanch mangesh sable नमस्कार मित्रांनो आणि प्रिय शेतकरी बंधूंना आपल्या सर्वांना माहीत आहे की सरकारच्या विविध योजना आहेत आणि या योजना सरकारी कार्यालयातून अर्थात पंचायत समिती ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषद इत्यादी कार्यालयामधून ह्या योजना मंजूर होतात. परंतु काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि वायरल व्हिडिओ सत्य असा आहे. की एका सरपंचाने पंचायत समिती समोर तब्बल दोन लाख रुपयाची कॅश उधळलेली आहे. परंतु यांनी का उधळली तसेच हे सरपंच कोण आहेत..? आणि यामागे कारण काय आहे..? तर या संदर्भातील सर्व माहिती आज तुम्हाला या ठिकाणी आम्ही सांगणार आहोत की नेमकं या व्हिडिओ मागचं व्हायरल सत्य आहे तरी काय..? का सरपंच आणि दोन लाख रुपये उधळले..? आणि या दोन लाख रुपयांचा नंतर काय झालं तसेच हे पैसे कोणाचे होते..? असे अनेक प्रश्न या व्हिडिओ मध्ये पडलेले आहेत परंतु याचे उत्तर अद्यापही कोणाला मिळाले नाही. परंतु आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत या सर्व प्रश्नांची उत्तरे तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता तसेच यामागील सत्य सुद्धा तुम्हाला या बातमीमध्ये वाचायला मिळणार आहे.
दोन लाख रुपये सरपंचांनी उधळले पंचायत समिती समोर हा व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
sarpanch mangesh sable तरी या व्हिडिओमध्ये सत्य असा आहे, की शासकीय योजनेतून शेतकऱ्यांना विहिरी द्यायच्या होत्या आणि बी डी वो व इतर अधिकारी त्यासाठी लाचेची मागणी करत होते तसेच ही लाच देण्यासाठी सरपंच म्हणजे या सरपंचाचे नाव आहे फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा गावातील सरपंच आहेत. आणि या सरपंचाचे नाव आहे मंगेश साबळे हे एक तरुण सरपंच आहेत. आणि या तरुण सरपंचांनी व्हिडिओच्या ऑफिस समोर पैसे उधळून वेगळ्या प्रकारचे आंदोलन करून लक्षवेधीत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु यामध्ये पैशाचा नुकसान झालेला आहे आणि या संदर्भातील सर्व माहिती तुम्हाला खाली वाचायला मिळेल.
फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा गावातील कोरडवाहू शेतकऱ्यांना शासकीय योजनेमधून विहिरी मिळवून देण्यासाठी सरपंच आणि अतोनात प्रयत्न केले विहिरी मंजूर झाल्या परंतु व्हिडिओ नी दहा-दहा हजार रुपये लाच मागितल्यामुळे शेतकऱ्यांकडून सरपंचाने दहा हजार रुपये गोळा केले. आणि सर्व पैसे पंचायत समिती कार्यालयासमोर म्हणजेच फुलंब्री पंचायत समिती कार्यालयासमोर हे उधळून एक वेगळ्या प्रकारचे आंदोलन केलेला आहे.
mangesh sable viral video | मंगेश साबळे वायरल विडियो
sarpanch mangesh sable लोकप्रतिनिधी आपल्या मर्जीतील लोकांनाच विहिरी मंजूर करून देतात आणि असा आरोपही अधिकाऱ्यांवरती करण्यात आलेला आहे. तर लालू लुचपत प्रतिबंधक कार्यालयासमोर आंदोलन करणे असा इशारी तरुणाने दिलेला आहे म्हणजे सरपंचाने दिलेला आहे तर गेवराई पायगा या गावचे सरपंच मंगेश सावळे यांनी सत्ताधारीकावरती खूप टीका केली आहे. तसेच सरकारने शेतकऱ्यांना मदत आश्वासन दिलं परंतु ते पूर्ण होत नाही आणि हजार रुपयांची लाच मागितली जाते तरी इतके पैसे सहकार्य आणायचे कुठून तर त्यांच्याकडे एवढे पैसे असते. त्या योजनेचा अर्ज कशाला केला असता असा सवाल विचारत फुलंब्री पंचायत समिती समोर मंगेश साबळे या सरपंचांनी आंदोलन केलेला आहे. आणि सर्व पैशांची उधळण कार्यालयासमोर करून दिली आहे.
या घटनेचा ओरिजनल व्हिडिओ तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वरती पाहायला मिळेल तर सरपंचांनी दोन लाख रुपये कशा पद्धतीने उधळले. आणि त्यांनी पैसे उधळताना काय नेमकं मागणी समोर मांडली या संदर्भातील सर्व माहिती आणि ओरिजनल व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या क्लिक वर क्लिक करा “sarpanch mangesh sable”.
दोन लाख रुपये सरपंचांनी उधळले पंचायत समिती समोर हा व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.