Board Exam Result दहावी आणि बारावीचा निकाल लागणार “या” दिवशी, शिक्षण मंडळाकडून निकालाची तारीख जाहीर.

SSC HSC Board Exam Result Date नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या न्यूज पोर्टल वरती आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी विशेष करून दहावी आणि बारावीचे जे आपले विद्यार्थी मित्र आहेत त्यांच्यासाठी खास आणि महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत आणि मित्रांनो ही माहिती नक्कीच आपल्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी कामाला येणार आहे कारण की आजची आपली पोस्ट आहे ती दहावी आणि बारावीच्या निकालाबद्दलचे महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलेली असून तुम्हाला याबद्दल अपडेट देणे आमचं कामच आहे. मित्रांनो तसे तर आपण आपल्या न्यूज पोर्टल वरती शेतीविषयक माहिती आपल्या शेतकरी बांधवांसाठी आणि नोकरी विषयक जाहिराती आपल्या विद्यार्थ्यांसाठी नेहमीच टाकत असतो आणि मित्रांनो यांनी होतंय काय तर योग्य वेळेवर योग्य माहिती द्या कुठल्याही नागरिकाला मिळते त्यांचा फायदा झाल्याशिवाय राहत नाही. तर मित्रांनो कधी जाहीर होणार आहे दहावी आणि बारावीचा निकाल.? याबद्दल नवीन अपडेट समोर आलेली असून या अपडेट बद्दल तुम्हाला माहिती असणे खूपच गरजेचे आहे आणि अशाच प्रकारच्या अपडेट मित्रांनो आपल्या या ब्लॉग वरती आम्ही नेहमी म्हणजेच दररोज घेऊन येत असतो त्यासाठी तुम्ही आमच्या व्हाट्सअप ग्रुपला देखील जॉईन होऊ शकता. तर मित्रांनो दहावी आणि बारावीच्या निकालाची फिक्स तारीख जी आहे ती शिक्षण महामंडळ अंतर्गत जाहीर करण्यात आलेली असून शिक्षण महामंडळाने जाहीर केलेली निकालाची तारीख तुम्हाला पाहायचे असल्यास तसेच पुढील माहिती तुम्हाला घ्यायचे असल्यास खाली आणि एक लिंक देत आहोत त्या लिंक वर क्लिक केल्यानंतर दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागणार आहे याबद्दलची फिक्स माहिती तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

bank of baroda vacancy

“या” दिवशी लागणार दहावी आणि बारावीचा निकाल, पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

मित्रांनो दहावी आणि बारावीच्या परीक्षा पूर्णपणे कंप्लिट झाल्यानंतर विद्यार्थी तसेच पालकांचे लक्ष आता निकालाकडे लागलेली आहे. आणि मित्रांनो यावर्षी मात्र सरकारी कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना पुन्हा एकदा लागू व्हावी यासाठी संप पुकारलेला होता. आणि यामुळे काय झाले तर पेपर तपासण्याचे काम हे रखडलेले होते आणि काही दिवसांचा विलंब देखील झालेला आहे. मित्रांनो यामुळेच दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल हा वेळेवर जाहीर होणार नाही अशी शंका सुद्धा सर्व मित्रांच्या मनात निर्माण झालेली होती. पण मित्रांनो आता विद्यार्थी मित्रांसाठी तसेच त्यांच्या पालकांसाठी एक मोठी खुशखबर आणि एक अपडेट आम्ही घेऊन आलेलो आहोत. त्याप्रमाणे मित्रांनो यावेळी दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल कधी जाहीर होणार आहेत याची फिक्स तारीख शिक्षण महामंडळ अंतर्गत जाहीर करण्यात आलेली आहे. मित्रांनो यावर्षी म्हणजेच मार्च 2023 मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेमध्ये आपल्या महाराष्ट्र मधील तब्बल 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते. तसेच राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाच्या अंतर्गत 2 ते 25 मार्च या कालावधीमध्ये ही परीक्षा संपन्न झालेली आहे. मित्रांनो महत्त्वाची गोष्ट यामध्ये सांगायची झाल्यास २०२२ च्या तुलनेमध्ये यावर्षी दहावीच्या परीक्षार्थींच्या संख्येमध्ये जवळपास 61 हजार इतक्या संख्येने घट झालेली आहे. मित्रांनो दहावी आणि बारावीचा निकालाची तारीख तुम्हाला पाहायचे असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

bank of baroda vacancy

“या” दिवशी लागणार दहावी आणि बारावीचा निकाल, पाहण्यासाठी इथे क्लिक करा.