talathi bharti online form तलाठी भरतीचा फायनल निर्णय आला; “या” दिवशी सुरू होणार ऑनलाइन अर्ज; अधिकृत वेळापत्रक इथे पहा

talathi bharti online form नमस्कार प्रिय वाचक आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांना माहित आहे. तलाठी भरतीच्या बाबतीमध्ये बऱ्याच दिवसापासून आपण सर्व तलाठी भरतीची वाट बघत आहात परंतु अद्यापही तलाठी भरती चालू झालेली नाही. परंतु या भरतीची लवकरच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे चालू होणार आहे. तसेच या भरतीसाठी तुम्हाला फार मोठी नोकरीची संधी सुद्धा आलेली आहे. तरी या भरतीबाबत सध्या एक जीआर शासनाने काढलेला आहे यामध्ये तलाठी साजा पुनर्रचना समितीच्या अहवालाच्या अनुषंगाने पुनर्रचना करण्यात आलेल्या तलाठी साहजिक व महसूल मंडळाकरिता पदनिर्मिती करणे बाबत. हा शासन निर्णय जाहीर झालेला आहे तसेच या बातमीमध्ये तुम्हाला आम्ही पूर्ण माहिती सांगणार आहोत. की तलाठी भरतीचे ऑनलाईन अर्ज कधी चालू होणार आहे..? तसेच या शासन निर्णयामध्ये नेमके शासनाने काय म्हणलेलं आहे. तसेच तलाठी भरतीच्या परीक्षेच्या बाबतीमध्ये बरेच काही नियम आणि अटी नवीन आलेले आहेत. या संदर्भातील माहिती आणि शासनाने घेतलेल्या वेळोवेळी निर्णयाच्या विश्लेषण या ठिकाणी आज होणार आहे तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत शासन निर्णय पहा talathi bharti 2023 online form last date.
.

 

talathi bharti online form

तलाठी भरती चे नवीन वेळापत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा. 

talathi bharti online form

तलाठी भरती संदर्भात आलेला नवीन शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

talathi bharti online form तलाठी भरती मध्ये विचार करायचा झालं तर खूप दिवसापासून तलाठी भरतीची वाट स्पर्धक आणि विद्यार्थी मित्र बघत आहेत की त्यांना तलाठी भरती मध्ये अर्ज करायचा आहे आणि तलाठी भरतीला जी काय सुरुवात होणार आहे त्यामध्ये परीक्षा देऊन त्यांना नोकरी करण्याची इच्छा आहे आणि त्यांची पात्रता सुद्धा आहे परंतु या ठिकाणी अजूनही तलाठी भरती चालू झालेले नाही परंतु शासनाने वेळोवेळी याची अपडेट्स द्यायला सुरुवात केलेली आहे त्या सध्या एक शासन निर्णय जाहीर झालेला आहे आणि त्यासंदर्भामध्ये आज आपण या ठिकाणी बातमी तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत तर महाराष्ट्र राज्य तलाठी महासंघाच्या मागण्या संदर्भात अभ्यास करून शासनास व्यवहार व अभ्यासपूर्ण शिफारशी करणे संदर्भात संदर्भीय क्रमांक एक वरील शासन निर्णय दिनांक 3 फेब्रुवारी 2014 व शासन सध्या पत्रक दिनांक 18 फेब्रुवारी 2014 अन्वे विभागीय आयुक्त नागपूर यांच्या अध्यक्ष खाली समिती नेमण्यात आली होती.

तलाठी भरती 2023 वेळापत्रक

talathi bharti online form तर तलाठी भरती आणि तलाठी साजा पुनर्जन्मित समितीने मंत्री परिषदेला 26 एप्रिल 2016 रोजी सादर केलेला अहवाल व अहवालातील शिफारशींची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने पुढील निर्णय घेण्यासाठी माननीय मंत्री महसूल यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची उपस्थिती समिती गठन करण्यात आली होती मंत्रिमंडळाच्या अवकाश समितीचा अहवाल मंत्रिमंडळाच्या अंतिम निर्णयार्थ सादर करण्यात यावा असा निर्णय घेण्यात आला आहे.

talathi bharti 2023 documents प्रशासन निर्णयाचा आहे की सामान्य प्रशासन विभाग व सचिव वित्त विभाग यांच्या उपस्थितीने दिनांक 28 जानेवारी 2022 रोजी दिलेल्या मान्यतेनुसार मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली घटित उच्चस्तरीय समिती सचिव दिनांक 29 एप्रिल 2022 रोजी दिलेल्या मान्यतेप्रमाणे तलाठी साजा पुनर्रचनेनुसार विहित केलेल्या निकषाच्या अनुषंगाने संबंधित विभागीय आयुक्त यांच्याकडून महसूल विभागीय आणि विभागणी आहे प्राप्त माहिती अनुसरून वाटप करण्यात आलेल्या 3110 असा तलाठीसाजे व 518 महसूल मंडळ कार्यालयासाठी तीन हजार एकशे दहा तलाठी व 518 मंडळ अधिकारी असे खालील प्रमाणे एकूण 3628 पद निर्माण करण्यास शासनाने मान्यता दिली आहे तर यामध्ये कोकण नाशिक औरंगाबाद नागपूर अमरावती आणि पुणे इत्यादी विभागातील पदांची समावेश करण्यात आलेला आहे.

अधिक माहितीसाठी आणि ऑनलाईन अर्ज करण्यासंबंधी माहिती तसेच शासन निर्णय पाहण्यासाठी खाली दिलेल्या वापर करा “talathi bharti online form”.

 

talathi bharti online form

तलाठी भरती चे नवीन वेळापत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा. 

talathi bharti online form

तलाठी भरती संदर्भात आलेला नवीन शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.