unseasonal rainfall अवकाळी पाऊस नुकसान भरपाई जाहीर; एकरी तब्बल “इतके” हजार रुपये मिळणार; पहा यादीत तुमचे नाव

unseasonal rainfall in Maharashtra नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या आरडी न्यूज च्या मराठी बातम्यांच्या फोटोमध्ये मित्रांनी या ठिकाणी शेतीच्या बातम्या नोकरीच्या बातम्या सरकारी योजना इत्यादी माहिती आपण शेअर करत असतो तुमच्यासोबत आणि आज फार महत्त्वाची बातमी आपण घेऊन आलो आहोत. की आपल्या सर्वांना माहित आहे, अवेळी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्याचे एवढं नुकसान झालं आहे की आता हे नुकसान शेतकऱ्यांचे झालेलं आहे ते सरकारने सुद्धा त्याची दखल घेतलेली आहे आणि मार्च 2023 मध्ये जे काही नुकसान झालेला आहे त्याची नुकसान भरपाई म्हणून शासनाने एक निधी जाहीर केलेला आहे. तो 177 कोटीचा एवढा निधी आहे. काही विभागांमध्ये म्हणजेच अमरावती, नाशिक. पुणे आणि औरंगाबाद या विभागांमध्ये हा निधी वितरित करण्यात येणार आहे. म्हणजेच या शेतकऱ्यांना अनुदानाच्या स्वरूपामध्ये काही रक्कम देण्यात येणार आहे तर आता हे अनुदान कधी मिळणार आहे कसे मिळणार आहे..? कोणाला मिळणार आहे..? तसेच किती रुपये अनुदान मिळणार आहे. या संदर्भातील सर्व माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून शासन निर्णय पहा.

 unseasonal rainfall in maharashtra

अवकाळी पावसाचे नुकसान भरपाई तुम्हाला किती मिळणार..?  हे पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

 

 

unseasonal rainfall in Maharashtra तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहित आहे की अतिवृष्टी पुर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचा अर्थात शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोग पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान म्हणजेच एक अनुदान दिले जातं राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने ही मदत देण्यात येते तरीही मदत आता जाहीर झालेली आहे. आणि शासन निर्णय सुद्धा निघालेला आहे तर या ठिकाणी आता मार्च 2023 कालावधीमध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अवेळी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान आणि नुकसानासाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून शासन निर्णयात नमूद केलेल्या संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार शेती पिके व इतर नुकसानीसाठी एकूण 177 कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आलेला आहे.

अवकाळी पाऊस नुकसान भरपाई

लाभार्थ्यांची मदत वाटपाची कार्यवाही आता लवकरच चालू होणार आहे. तसेच शासन निर्णयामध्ये जोडलेल्या प्रपत्र शीर्ष निहाय दर्शविल्याप्रमाणे कार्यासन म ११ यांनी हा निधी वितरित करावा. असं शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेला आहे तरी सर्व संबंधित जिल्हाधिकारी यांनी अनुक्रमांक सहा येथे नमूद दिनांक 24 जानेवारी 2023 आणि सुचित केल्याप्रमाणे या प्रस्ताव अंतर्गत असलेल्या शेती पिकांच्या नुकसानीची सर्व लाभार्थ्यांची माहिती वित नमुन्या तयार करून ती संगणक प्रणाली वरती भरावी ही माहिती भरताना द्विवृत्ती होऊ नये. याची जबाबदारी घ्यावी तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाचे सर्व खात्रीपूर्वक पालन करावे असा आदेश शासन निर्णयामध्ये देण्यात आलेला आहे.

unseasonal rainfall in Maharashtra वरील निधी खर्च करताना सर्व संबंधित शासन निर्णयातील सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे तसेच शासन निर्णयाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून द्यावयाच्या मदतीत सुधारित दर मंजूर करण्यात आलेले आहेत. या दराने मदत प्रदान करण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या लेखा शीर्षाखाली वितरित करण्यात आलेला निधी खर्च करण्यात यावा. अशा प्रकारचे वक्तव्य शासन निर्णयामध्ये करण्यात आलेला आहे. लाभार्थ्यांना मदत वाटपाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात यावा. असा आदेश जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेला आहे.

avkali paus nuksan bharpai 2023
सदर निधीतून येत असलेल्या खर्चाचे लेखी निधी करण्यात येणार कार्यालयाच्या स्तरावर ठेवून करण्यात आलेल्या खर्चाचा कोषागार कार्यालय व महालेखपाल कार्यालयाशी त्रैमासिक ताळमेळ घेण्यात यावा तसेच निधी लवकरात लवकर वितरित करण्यात यावा या प्रकारचे आदेश शासन निर्णय देण्यात आलेले आहेत तर अनुदान किती मिळणार आहे. तसेच अनुदान कशाप्रकारे मिळणार आहे, आणि अनुदान कोणत्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या संदर्भातील सर्व माहिती आणि शासन निर्णय पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा “unseasonal rainfall in Maharashtra”.