cibil company credit report तुमच्या नावावर किती लोन आहे..? कोणी दुसऱ्याने तर लोन तुमच्या नावावर घेतलं नाही.? लगेच पहा माहिती

cibil company credit report नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपला आपल्या आवडीनच्या बातमीपत्रामध्ये ही एक डिजिटल बातमीपत्र आहे. जे तुमच्यापर्यंत नवीन माहिती आणि सरकारी योजना शेती योजना ची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर मित्रांनो आज आपण फार महत्त्वाचे बातमी बघणार आहोत. आपल्याला प्रत्येकाला लोणची गरज पडते परंतु प्रत्येक वेळेस लोन आपल्याला मिळत नाही. ते कसं मिळत नाही त्याचं कारण काय असतं याबाबत बऱ्याच वेळा माहिती मिळत नाही त्याचे मेन मुख्य आणि कारणास्तकी आपला सिबिल स्कोर हा डाऊन असतो. तो कमी असतो तर या कारणामुळे आपल्याला ते मिळत नाही आणि अगदी मोफत पणे तुम्ही सिविल स्कोर तुमच्या मोबाईल वरती चेक करू शकता त्याच्या कुठल्याही प्रकारचे पैसे लागत नाही. परंतु जर तुम्ही बँकेमध्ये गेला तर बँकेचे जर तुम्ही वापरले तर ते तुमच्याकडून 400 ते 500 रुपये किंवा हजार रुपये पर्यंत पैसे घेतात परंतु आज आम्ही तुम्हाला असं सांगणार आहे, की 100% तुमचा सिबिल स्कोर खरं आणि तुम्हाला लोन मिळण्याची गॅरंटी देईल. असं वेबसाइट आहे तर या आपल्या डाऊनलोड करायची गरज नाही. तुम्ही तुमच्या मोबाईलवर मध्ये सुद्धा ओपन करू शकता. तुमच्या सिबिल स्कोर मोफत पणे चेक करू शकता, तर आजच आपला मोफत सिबिल स्कोर चेक करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा “how to check loan list”.

तसेच या ठिकाणी तुम्ही घेतलेला लोन ची यादी सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल.

 

 

cibil company credit report

तुमच्या नावावर असलेल्या लोन ची यादी आणि माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

cibil company credit report तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहित आहे की आपल्या सर्वांना लोन ची गरज असते. आणि त्यासाठी आपल्याला सिबिल स्कोर लागतो तसेच कागदपत्रे लागतात. आणि कुठल्याही प्रकारची बँक तुम्हाला लोन द्यायला तयार होत नाही कारण की सिबिल स्कोर हा 900 पर्यंत मोजला जातो. म्हणजेच एक ते नऊशे पर्यंत सिबिल स्कोर मला जातो त्यामध्ये साडेसातच्या वरती जनता सिविल स्कोर असतो त्यांना कोणती बँक सहजपणे लोन देऊ शकते तर ज्यांचा साडेसातच्या आत आहे किंवा साडेसहाच्या पर्यंत आहे. त्यांना वेगवेगळ्या बँका लोन देतात परंतु त्यासाठी इंटरेस्ट हाय असतो. तर वेळोवेळी आपल्या सीबीला चेक करणे आणि त्याला मेंटेन करणं फार गरजेचे असतं. त्यामुळे आज तुम्ही तुमचा सिबिल स्कोर मोफतपणे चेक करून घ्या आणि तुमच्यासाठी असलेल्या लॉन्च ऑफर सुद्धा तुम्हाला तिथे पाहायला मिळतील.

तुमच्या नावावर असलेल्या लोनची यादी कशी पाहायची..?

तर सर्वप्रथम तुम्हाला सिव्हिल स्कोर पाहण्यासाठी वर दिलेल्या वेबसाईट वरती जायचं आहे ती तुम्हाला मोबाईल ब्राउझर मध्ये आपण करून घ्या.

यासाठी कुठल्या प्रकारचा ॲप इन्स्टॉल करायची गरज नाही तर वेबसाईट वरती गेल्यानंतर ते तुम्हाला डायरेक्ट मोबाईल नंबर आणि गुगल द्वारे लॉगिन चा ऑप्शन असेल तर त्यापैकी मोबाईल नंबर टाकून तुम्ही लॉगिन करू शकत किंवा डायरेक्ट गुगल अकाउंट द्वारे लॉगिन करू शकतात.

cibil company credit report त्यानंतर तुम्हाला थोडीशी माहिती विचारली जाईल मोबाईल नंबरचा ओटीपी पॅन कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर तसेच नाव पत्ता तर या सर्व माहिती तुम्ही व्यवस्थितपणे टाकून द्या आणि अर्ध्या क्षणांमध्ये तुमच्यासमोर तुमची एक पीडीएफ तुमच्या समोर ओपन होईल त्यामध्ये तुमचा सिबिल स्कोर आणि तुम्ही घेतलेला लोन ची यादी सुद्धा तुमच्या समोर असेल.

तर मित्रांनो बऱ्याच वेळा असं होतं की म्हणजे आजकाल फार कमी होत आहे परंतु जर काही चुकून एखादा लोन तुमचं पेंटिंग राहिला असेल. किंवा त्याच्या हप्त भरली नसेल किंवा अपडेट झाले नसतील तरी माहिती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळत असेल तुमच्या नावावर जर कोणी चुकून एखाद्या लोन घेतला असेल. किंवा मुद्दाम घेतला असेल काही फ्रॉड झाला का तुमच्यासोबत तर ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. तर लवकरात लवकर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. आणि वर दिल्याप्रमाणे प्रोसेस फॉलो करून तुमच्या नावावर किती लोन आहेत काय आहेत हे सगळं पाहून घ्या “cibil company credit report”.

 

 

 

cibil company credit report

तुमच्या नावावर असलेल्या लोन ची यादी आणि माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा.