jilha parishad bharti 2023 13 हजार जागांसाठी जिल्हा परिषद भरती ऑनलाइन अर्ज “या” दिवशीपासून सुरू; आज 100 पानांचा नवीन शासन निर्णय जाहीर

jilha parishad bharti 2023 नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांना माहित आहे की जिल्हा परिषद भरतीची जाहिरात आहे. ती मागे काही दिवसांपूर्वी निघाली होती आणि त्यामध्ये दिलेल्या नियमानुसार वेळापत्रकानुसार भरती झालेले नाही, परंतु आता जिल्हा परिषद अंतर्गत गट क मधील सर्व पदांची म्हणजेच वाहन चालक व गटामधील संवर्गातील पदे वगळून रिक्त पदे भरण्यासाठी मार्गदर्शक सूचना अर्थात शासनाचा शासन निर्णय हा 15 मे 2023 रोजी ताजा निर्णय प्रसिद्ध झालेला आहे तर या संदर्भातील शासन निर्णय आणि यामध्ये दिलेल्या वेळापत्रकानुसार भरती आता होणार आहे.

तसेच मार्गदर्शक सूचना सुद्धा शासनाने जाहीर केल्याची जिल्हा परिषद भरती कशाप्रकारे होणार आहे. आणि यामध्ये कुठल्या प्रकारची सूचना तसेच कुठल्या प्रकारच्या नियमा अटी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा तसेच अर्ज चालू होण्याचा दिनांक आणि अर्ज ऑनलाईन पद्धतीने कोणत्या कंपनीमार्फत ऑनलाइन पद्धतीने घेतले जाणारे त्या संदर्भातील निर्णय घेण्यात आलेला आहे टाटा कन्सल्टन्सी किंवा आयबीपीएस या दोन्हीपैकी एका कंपनीची निवड या ठिकाणी झालेली आहे. आणि आता लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने अर्ज चालू होणार आहे तर अधिक माहितीसाठी आणि शासन निर्णयातील सर्व नियमाची पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा आणि पंधरा मे 2023 रोजी जाहीर झालेला ताजा शासन निर्णय पहा zp bharti 2023 application form last date.

.

jilha parishad bharti 2023

जिल्हा परिषद भरती चा आजचा नवीन शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

jilha parishad bharti 2023 भरती प्रक्रियेसाठी विचारात घेण्याचा वय आणि शैक्षणिक पात्रता याबाबत निर्णय घ्यायचा आहे. तर याबाबत सूचना जारी केलेले आहेत महाराष्ट्र शासनाचे विदर्भा कडून निर्मिती करण्यात आलेले शासन निर्णय अधिसूचना परिपत्रक इत्यादी द्वारे निश्चित केलेली वयोमर्यादा शैक्षणिक करताना नमूद केलेली आहे. त्याचबरोबर सदस्यतेमध्ये असलेला वयोव दिनांक हा तीन मार्च 2023 चे शासन निर्णयानुसार 31 डिसेंबर 2023 पर्यंत कालमर्यादित म्हणजेच कमाल वयोमर्यादित खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षे आणि मागास प्रवरांसाठी 43 वर्ष दोन वर्ष इतकी शितलता खुल्या प्रवर्गासाठी चाळीस वर्षांनी मागासवर्गासाठी पंचायत वर्षे विचारात घेण्यात यावी. याबाबतचा निर्णय शासन निर्णय मध्ये देण्यात आलेल्या तसेच विविध केलेल्या कमाल मर्यादेपेक्षा भिन्न कमाल वयोमर्यादा विहित केली आहे. अशा पदांसाठी देखील 31 डिसेंबर २०२३ पर्यंत विहित कमाल वयामध्ये दोन वर्षे इतकी शिथिलता देय राहील. तर फायनल निर्णय असा आहे की उमेदवाराचे वय निश्चित करण्यासाठी एक जून 2023 हा दिनांक निश्चित करण्यात आलेला आहे, तसेच वृत्तपत्रांमध्ये जाहिरात सुद्धा येणार आहे.

सदरली वरती संदर्भातील जाहीर प्रगट आणि वृत्तपत्रांमध्ये लवकर देण्यात देन्यात येणाऱ्या संदर्भातील चार प्रकरणाचा नमुना सुद्धा शासन निर्णय दाखल करण्यात आला आहे तो नमुना तुम्हाला शासन निर्णय मध्ये पेज क्रमांक आठ वरती पाहायला मिळेल zp bharti 2023 application form last date.

अर्ज कसा करावा..?? how to apply for jilha parishad bharti 2023

सदरील भरती फक्त ऑनलाईन पद्धतीने होणार आहे त्यामुळे ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील. आणि या संदर्भातील जाहिरातीचा नमुना सुद्धा शासन निर्णय मध्ये जाहीर करण्यात आलेला आहे तर अर्ज कसा करावा. तसेच अर्ज सुरू होण्यासाठी दिनांक ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख आणि परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेश पत्र कधी उपलब्ध झाली. या संदर्भातील सर्व दिनांकाची माहिती सदरील शासन निर्णयामध्ये देण्यात आलेली आहे. परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेश पत्र हे परीक्षेच्या सात दिवस आधी उपलब्ध होईल jilha parishad bharti 2023.

निवड झालेल्या उमेदवारांना द्यावयाचा नियुक्ती आदेश म्हणजेच नियुक्ती आदेश देताना त्यासम वर्गातील आवश्यक असलेल्या अहर्ते  बाबतीत नियम व अटी सुधारित शासन निर्णय विचारात घेऊन निर्गमित करावेत. तसेच नियुक्ती आदेश हे जिल्हा परिषद यांनी आवश्यकतेनुसार टूडी बारकोड वापरून निर्गमित करावे. असा आदेश शासन निर्णय मध्ये आहे.

जिल्हा निवड समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या भरती प्रक्रियेवर देखरेत व तपासणी करण्याचे अधिकार विभागीय आयुक्त यांचे राहतील मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दक्षतापूर्वक परीक्षा पार पाडल्याचा अहवाल विभागीय आयुक्तांना पाठवावा. उपरोक्त निर्गमित केलेल्या सूचनेनुसार आणि शासन निर्णयामधील दोन चार सहा यामध्ये बदल करण्याची आवश्यकता असल्यास ते बदल करण्याची मुभा जिल्हा परिषदेला राहील.

तर आता लवकरच ऑनलाईन पद्धतीने अर्ज चालू होणार आहे परंतु त्यासाठी तुम्हाला शासन निर्णय वाचणे गरजेचे आहे. कारण की यामध्ये जेवढा या बातमीमध्ये तुम्हाला माहिती नाही त्यापेक्षा जास्त माहिती आहे कारण की 100 पानांचा शासन निर्णय शासनाने जाहीर केलेला आहे तर तो शासन निर्णय पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा “jilha parishad bharti 2023”.

jilha parishad bharti 2023जिल्हा परिषद भरती चा आजचा नवीन शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.