Mahamesh Yojana List महामेष शेळीपालन, मेंढी पालन, योजनेची जिल्हा निहाय यादी जाहीर, यादीमध्ये तुमचं नाव पहा.

Mahamesh Yojana Benificiary List नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपल्या शेतकरी वाहनांसाठी महामेष या योजनेअंतर्गत जे शेतकरी बांधवांनी शेळीपालन आणि मेंढी पालन योजनेचे अर्ज केलेले होते अशा शेतकरी बांधवांसाठी आणि आज या पोस्टमध्ये तसेच आपल्या या न्यूज पोर्टल वरती शेळीपालन आणि मेंढी पालन योजनेचे जिल्हा निहाय शेतकरी बांधवांची निवड यादी जी आलेली आहे ती यादी आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. आणि मित्रांनो या यादीप्रमाणे तुमच्या जिल्ह्याची देखील यादी आलेली आहे आणि महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांची ही यादी असून तुमचा जो जिल्हा आहे तो निवडून तुम्ही ती यादी डाऊनलोड करून तुमच्या गावातील किंवा तुमच्या जिल्ह्यातील कोणकोण शेळीपालन आणि मेंढी पालन योजनेमधील लाभार्थी आहे. तसेच तुमचा फॉर्म काय झालेला आहे.? तसेच तुम्ही सुद्धा लाभार्थी आहात की नाही.? ही सर्व माहिती तुम्हाला त्या यादीमध्येच मिळणार आहे. मित्रांनो मागील तीन महिन्यांपूर्वी परीक्षा शेतकरी बांधवांनी महामेष या योजनेअंतर्गत शेळीपालन आणि मेंढी पालन गटासाठी अर्ज केले होते आणि अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी ही खुशखबर असून तुम्ही सुद्धा जर पात्र आहात तर तुमचं देखील नाव आलेला असणार आहे आणि तुम्ही या लिस्टमध्ये नाव कशा पद्धतीने पाहायचा आहे याची माहिती आज आम्ही आपल्या न्यूज पोर्टल वरती आपले शेतकरी बांधवांना देणार आहोत. तर मित्रांनो महामेष शेळीपालन आणि मेंढी पालन योजनेचे जिल्हा निहाय यादी तुम्हाला पाहायचे असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

van vibhag bharti

शेळी पालन, मेंढी पालन, जिल्हा निहाय लाभार्थी यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Mahamesh Goat Rearing Benificiary List मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी आपल्या महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण योजना ही असून मेंढी पालन योजनेची यादी ही आलेल्या सन महाराष्ट्र सरकारकडून अतिशय महत्त्वपूर्ण आणि पद्धतशीरपणे आपल्या शेतकरी बांधवांसाठी योजना जोडधंदा म्हणून राबवली जाते. आणि मित्रांनो या योजनेचे नाव म्हणजे महामेष योजना ही आहे. चला तर मित्रांनो कशा पद्धतीने तुम्हाला शेळी पालन आणि मेंढी पालन योजनेची यादी पाहता येणार आहे त्यासाठी खालील काही टिप्सचा वापर तुम्ही करा.

 

सर्वात अगोदर तुम्हाला खाली किंवा वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून महामेष योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर यायचे आहे.

यानंतर आता आपल्याला अधिकृत संकेतस्थळ ओपन झाल्यानंतर एक नोटिफिकेशन दिसणार आहे त्या नोतिफिकेशन वर नाव असे असणार आहे राजे यशवंतराव होळकर महामेष योजना लाभार्थी यादी त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे.

यानंतर तुम्हाला जिल्हा निहाय लाभार्थी यादी चे पीडीएफ फॉरमॅट दिसणार आहेत.

त्यानंतर तुमचा जिल्हा कोणता आहे त्या जिल्ह्याचे नाव तुम्हाला ते दिसणार आहे त्यानंतर तुम्ही त्या नावावर क्लिक करून ती यादी डाऊनलोड करू शकता.

अशा पद्धतीने मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीने शेळीपालन आणि मेंढी पालन योजनेची यादी तुम्ही एकदम झटपट पाहू शकता. मी लाभार्थी यादी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

van vibhag bharti

शेळी पालन, मेंढी पालन, जिल्हा निहाय लाभार्थी यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा.