sand for construction price 600 रुपये ब्रास ने वाळू घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करणे सुरु..? इथे करा अर्ज

sand for construction price नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांना माहित आहे की सहाशे रुपये वाळू मिळणे चालू झालेला आहे. आणि एक मे पासून म्हणजेच आजपासून ही योजना चालू झालेली आहे तर पंधरा दिवसांमध्ये तुम्हाला वाळू मिळणार आहे. परंतु कशी मिळणार आहे..? त्यासाठी काय करावे लागणार आहे..? अजूनही याबाबतीमध्ये काही इन्फॉर्मेशन लोकांना नाही परंतु आमचं काम आहे. तुम्हाला माहिती देणे म्हणून आज तुमच्यासाठी फार महत्वाची बातमी आलेली आहे की कोणत्या लोकांना वाळू मिळणार आहे सहाशे रुपये प्रश्न कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला कशाप्रकारे अर्ज करायचा आहे घरपोच वाळू मिळण्यासाठी तुम्हाला वाहतुकीचा खर्च कोण देणार आहे. आणि महाराष्ट्र मध्ये सगळीकडे कोणत्या दिवशी पासून ही योजना लागू होणार आहे. या सर्व हजारो प्रश्नांची उत्तर तुम्हाला या बातमीमध्ये मिळणार आहेत. तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पहा की नेमकं कोणत्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला या वाळूचा ऑनलाईन अर्ज करता येईल. तर वाळू मिळवण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून ऑनलाईन अर्ज करू शकतात how to buy sand from government of Maharashtra.

 

 

 

 

sand for construction price

सहाशे रुपये ब्रास ने वाळू घेण्यासाठी इथे क्लिक करून ऑनलाईन अर्ज करा.

 

 

 

sand for construction price महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून एक मे पासून सहाशे रुपये मध्ये वाळू देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. पण उन्हाळी आवर्तनामुळे नद्यांमध्ये पाण्यामुळे वाळूच्या ठिकाणाला सर्वे करण्यामध्ये अडथळे आल्यात आणि वाळूचा उत्कलन व वाळू डेपोज निविदा प्रक्रियेसाठी मी तर उदाहरणार्थ आहे. परंतु त्यांपेक्षा जास्त अजून पण टाईम लागू शकतो. कारण की वाळू उपशाला पर्यावरण समितीची मंजुरी लागेल तसेच दुसरीकडे दहा ते 30 सप्टेंबरच्या दरम्यान वाळू उपसा करण्यासाठी एन जी टी चे निर्बंध आहे. त्यामुळे उपसा करणार आता पावसाळ्यानंतर शक्य होणार आहे.

नागरिकांना वाळू मिळावी यासाठी सरकारने योजना चालू केली आहे. आणि वाळू उपशाला आळा बसावा असं महाराष्ट्र सरकारचं ऐतिहासिक धोरण आता अंमलबजावणी मध्ये आलेला आहे. ते एकमेव असून चालू होईल म्हणजेच आजपासून चालू होईल मात्र राष्ट्रीय हरित लवादाचे निकष व राज्य जवळून धोरणाच्या अटी टप्प्यामुळे ऑक्टोबर नोव्हेंबर नंतरच वाळू मिळणार आहे. तसेच वाहतुकीचा खर्च हा लाभार्थ्याला लाभार्थी लाच करावा लागणार आहे.

sand for construction price एका कुटुंबाला वाळूची मर्यादा हे दहा ते बारा ब्रास असणाऱ्या तसेच अर्ज करण्यासाठी तुम्हाला महागणी नावाची वेबसाईट आहे त्याची लिंक आम्ही वरती दिलेली आहे तर वर दिलेल्या महा खनिज वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. तर वाळू मिळण्याची मुदती 15 दिवसाची असेल म्हणजे अर्ज केल्यापासून तुम्हाला पंधरा दिवसांमध्ये वाळू मिळेल तसेच वाळूचा दर तुम्हाला माहित आहे. सहाशे रुपये प्रमाणे तुम्हाला वाळू मिळणार आहे. आणि वाहतुकीचा खर्च हा अर्जदाराला स्वतः करावा लागणार आहे. त्यामध्ये तुम्ही टिप्पर ट्रॅक्टर जशी पाहिजे तशी तुम्ही वाळू तुमच्या घरी घेऊन येऊ शकतात.

online application for sand govt. Maharashtra

सोलापूर जिल्ह्यामध्ये भांडर कवडे तळे खानापूर येथील वाळूचा सर्वे पाण्यामुळे होऊ शकलेला नाही त्यामुळे नदीमध्ये पाणी कमी होईपर्यंत आता वाट बघावी लागणार आहे सर्व नंतर वाळू उपसा करण्यासाठी राज्य सरकारची पर्यावरण समितीची परवानगी घ्यावी लागणार आहे. तो प्रस्ताव 15 मध्ये पाठवला जाईल तसेच विविध प्रक्रिया राबवून वाळू उत्खन करणे. वाळूच्या डेपोसाठी सरकारी किंवा खाजगी जागा घेणे वाहतुकीच्या दर निश्चित करणे .आणि ग्रामसभा बोलून ठराव करणे असे टप्पे पार केल्यानंतर एक मे पासून तर ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत सस्तती वाळू उपलब्ध आता सर्वांसाठी होणार आहे. तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने वाळू उपसा करण्यासाठी किंवा वाळू घेण्यासाठी अर्ज करू शकतात “sand for construction price”.

 

 

 

sand for construction price

सहाशे रुपये ब्रास ने वाळू घेण्यासाठी इथे क्लिक करून ऑनलाईन अर्ज करा.