SECR Recruitment Online Apply नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या न्यूज पोर्टल वरती आपल्या सर्व मित्रांसाठी एक मोठी बातमी घेणार आहोत आणि मित्रांनो खास करून आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी हे अपडेट आम्ही घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो आपण आपल्या न्यूज पोर्टल वरती आपल्या सर्वच मित्रांसाठी म्हणजेच शेतकरी मित्रांसाठ शेती विषयक योजनांचे अपडेट आणि आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी नोकरीच्या जाहिरातींचे अपडेट अगदी योग्य वेळेवर देत असतो. तर मित्रांनो आज आपण आपल्या न्यूज पोर्टल वरती आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी फक्त दहावी पास वर असणारी नोकरीची जाहिरात घेऊन आला होता आणि मित्रांनो ही नोकरीची जाहिरात म्हणजे रेल्वे भरती असून रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे बरेचसे आपल्या तरुण मित्रांचे स्वप्न आहे. तर मित्रांनो या रेल्वे भरती प्रक्रियेमध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक सर्वात शेवटी दिलेलीच आहे. पण मित्रांनो अगोदर अधिकृत जाहिरात तुम्ही पाहून घ्यायला हवी. त्यासाठी मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात पाहून घ्या. Railway Recruitment 2023
रेल्वे भरती प्रक्रिया अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
SECR Bharti 2023 रेल्वेमध्ये नोकरी करायची असेल तर तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधी चालून आलेली आहे. मित्रांनो भारतीय रेल्वे अंतर्गत दक्षिण पूर्व मध्य रेल्वे यांच्या अंतर्गत काही रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर झाली असून यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन रेल्वे भारतीय विभागाअंतर्गत करण्यात आलेली आहे. मित्रांनो या रेल्वे भरती प्रक्रियेची शेवटची तारीख अर्ज करण्याची आहे 3 जून 2023 आणि या कालावधीच्या आत मधी तुम्ही ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. मित्रांनो रिक्त पदांचा तपशील तुम्हाला सांगायचं झाल्यास ही रिक्त पदे उपलब्ध आहेत सुतार, कॉम्प्युटर ऑपरेटर, ड्राफ्ट्समन, इलेक्ट्रिशियन, फिटर, चित्रकार, अभियंता, प्लंबर, शीट मेटल वर्कर, स्टेनो, टर्नर, वेल्डर, वायरमेन, डिजिटल छायाचित्रकार आणि इतर काही रिक्त पदे असूनही फक्त 10 वी पास वर रिक्त पद भरती प्रक्रिया आहे. आणि मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिलेलीच आहे त्या अगोदर वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात पाहून घ्यावी. तर मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
रेल्वे भरती प्रक्रिया मध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.