edible oil rates खुशखर..! दिवाळी च्या मुहूर्तावर खाद्य तेलाच्या भावात मोठी घसरण; 15 किलो तेल फक्त “इतक्या” रुपयात

edible oil rates नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपला आर डी न्यूज बातमी पत्र मध्ये, दिवाळीच्या तोंडावर खाद्य तेलाच्या दरामध्ये मोठी घट झालेली आहे. आणि पंधरा किलोच्या सोयाबीनच्या तेलाचा डबा तसेच शेंगदाण्याचे त्याला सोडवा येत असेल. तेलाच्या बाबतीत माहिती आज आपण बघणार आहोत. तर मित्रांनो बातमी शेवटपर्यंत वाचा.

मागच्या वर्षी दिवाळीमध्ये खाद्यातेल चे दर वाढले होते, आणि तब्बल दीडशे ते एकशे सत्तर रुपयाला सोयाबीनचा तेल हे एक लिटर मिळत होतं. त्यामुळे मागच्या वर्षी आपल्या घराचा बजेट विस्कटलेलं होतं.

edible oil rates परंतु यावर्षी इंटरनॅशनल मार्केटमध्ये खाद्यतेला मागणी कमी झालेली आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून शेंगदाणा सोयाबीन इतर खाद्यतेलांची अर्थात एडिबल ऑईलची आयात मोठ्या प्रमाणावर केली गेली आहे त्यामुळे टप्प्याटप्प्याने खाद्यतेलाचे दर कमी होत आहेत .जर आपण मागच्या वर्षी दिवाळीच्या तुलनेमध्ये विचार केला, तर सूर्यफूल पामतेल साहेब यामध्ये तब्बल 30 ते 35 टक्क्यांनी घट झालेली आहे edible oil prices today

.

खाद्य तेलाचे दर सध्या मार्केटमध्ये काय आहेत..? edible oil prices in Maharashtra

15 किलो तेलाच्या डब्याची दर | 15 kg edible oil prices today

सूर्यफुलाचे तेल- चौदाशे रुपये ते पंधराशे रुपये प्रति 15 किलो

सोयाबीनचे तेल-  १४०० रुपये ते पंधराशे रुपये प्रति 15 किलो

शेंगदाण्याचे तेल-  2700 ते 2800 रुपये प्रति 15 किलोचे दर हे ताजे दर आहेत.

सरकीचे तेल – चौदाशे रुपये ते पंधराशे पन्नास रुपये प्रति 15 किलो

वनस्पती तूप-  अर्थात दाडला चौदाशे ते सोळाशे रुपये प्रति 15 किलो

पामतेल – तेराशे पन्नास रुपये ते पंधराशे रुपये प्रति 15 किलो

 

घरामध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये जर आपण बघितलं तर 15 किलोच्या डाव्या मागे साधारणतः 700 ते 800 रुपयांची घट झाली आहे तसेच दिवाळीच्या तोंडावर नागरिकांना ही एक चांगली खुशखबर आहे घोडदडीचे पदार्थ चांगले तेलात तळून सहजपणे खाता येतील “edible oil rates”.

हे सुद्धा नक्की वाचा 

edible oil prices in Maharashtra

सोयाबीन ची 6 हजार रुपये प्रति क्विंटल दराकडे वाटचाल सुरू; पहा आज दिवसभरात कुठे मिळला का 6 हजार भाव..?