MCGM Bharti मुंबई महानगरपालिकेमध्ये पुन्हा एकदा भरती प्रक्रिया सुरू, आजच करा तुमचा अर्ज.

Brihnmumbai Mahanagar Palika Bharti 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या न्यूज पोर्टल वरती मुंबई महानगरपालिके मधील भरती प्रक्रिया बद्दल बोलणार आहोत. आणि मित्रांनो सध्या महाराष्ट्रातील सर्वच महानगरपालिकांमधील नोकर भरती प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्याचप्रमाणे आपण या न्यूज पोर्टल वरती नेहमीच आपल्या शेतकरी बांधवांसाठी शेती विषयक योजना आणि आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी नोकरी विषयक जाहिरातींच्या अपडेट अगदी योग्य वेळेवर घेऊन येत असतो. मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिके अंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने सर्वात शेवटी दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहेत. मित्रांनो अर्ज पाठवण्या अगोदर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात आवश्यक पाहून घ्यावी जेणेकरून तुम्हाला भरती विषयी सविस्तर तपशील पाहायला मिळणार आहे.

👇👇👇👇👇

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत वेगवेगळे रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. यासाठी पात्र आणि चूक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवायचे आहेत. मित्रांनो नोकरीचे ठिकाणी हे मुंबईचा असणार आहे. तसेच परीक्षा फीस बद्दल बोलायचे झाले तर परीक्षा फीस 640 रुपये असणार आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन पद्धतीने आहे त्यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला अर्ज पाठवायचे आहेत. तसेच अधिकृत संकेतस्थळ दिलेलेच आहेत त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही पुढील माहिती घेऊ शकता.

 

अधिकृत संकेतस्थळ 👉 इथे क्लिक करा

 

अर्ज पाठवण्याचा पत्ता – मनपा- कॉम्प्रिहेन्सिव थैलासेमिया केअर, बालरोग रक्त रक्त आणि बोन मॅरो टान्सप्लान्टेशन केंद्र, बोरीवली (पूर्व) मुंबई – 400066