MSRTC bus rates एस टी बस च्या भाड्यात झाली मोठी वाढ; पहा आज पासून चे नवीन दर काय असतील.

MSRTC bus rates नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांना माहित आहे की सध्या चालू आहे. आणि आपल्या लाल परी द्वारे अनेक नागरिकांना महाराष्ट्र मध्ये तिकडे जाण्याच्या प्रवास करतात. तसेच महाराष्ट्राच्या बाहेरून तालुका महाराष्ट्र मध्ये येण्यासाठी एसटी महामंडळाचा वापर करतात. अर्थात आपल्याला परंतु या लाल परीच्या मागे फार संकट लागलेले आहेत. कारण की सध्या काही दिवसापूर्वी हल्ल्यामध्ये झालेलं नुकसान त्यानंतर आता दरवाढ करण्यात आलेली आहे. आणि दरवाढ झाल्यानंतर सर्व सामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे. मागील हल्ल्याचा जाळपोळीचा आणि दरवाढीचा सध्या तरी काही संबंध दिसून येत नाही. परंतु सध्या हंगामी भाडेवाढ लागू करण्यात आलेले आहे,  कोकणातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या लोकांना खिशाला कात्री लावणारे भाडेवाढ आहे MSRTC bus fare from Mumbai to Ratnagiri Maharashtra.

रत्नागिरी जिल्ह्यामधून मध्यरात्रीपासून एसटीची हंगामी भाडेवाढ लागू झालेली आहे, या भाडेवाडीमध्ये रत्नागिरी मधून निघणाऱ्या गाड्या जाणाऱ्या येणाऱ्या आणि कोकणामध्ये जाण्या येणाऱ्या गाड्या यांची भाडेवाढ झालेली आहे. राज्य परिवहन महामंडळाकडून हंगामी भाडे वाढ रत्नागिरी मुंबई प्रवास दरम्यान करण्यात आलेली आहे, हा प्रवास पन्नास रुपयांनी महागलेला आहे.

 

हे सुद्धा नक्की वाचा 

MSRTC bus rates

खुशखबर.!! “या” नागरिकांना सुद्धा आता “एसटी” मधून मोफत प्रवास करता येणार.!! पहा शासन निर्णय.

 

 

MSRTC bus rates महाराष्ट्रामध्ये एसटी महामंडळामध्ये एसटीची बऱ्याच प्रमाणावरती दळणवळणासाठी वापर केला जातो. म्हणजेच महाराष्ट्रामध्ये एसटीला जर आपण म्हणतो तर महाराष्ट्राचे ती लाल परी महाराष्ट्राचा जीव आहे. कारण यामधून लाखो लोक दिवसाला प्रवास करतात. आणि एचडी गोरगरिबांना कमी भाड्यामध्ये इतर ठिकाणी जाण्यासाठी मदत करते. परंतु एसटी महामंडळामध्ये काही नियम आणि अटी असतात. तर सीझनमध्ये त्यांचे भाडे वाढते हे त्यांच्या नियमाने अटीमध्येच आहे. तर त्याच कारणास्तव सध्या एसटी महामंडळाचा सिझन चालू झालेला आहे. आणि या सीजन मध्ये एस टी महामंडळाच्या गाड्यांची भांड वाढ झालेली आहे. तर मित्रांनो एस टी महामंडळाच्या बाबतीमध्ये आज आपण बघणार आहोत. की कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कुठून कुठपर्यंत चे भाव वाढलेले आहेत तर खाली दिलेली माहिती पूर्ण वाचा MSRTC bus fare from Mumbai to Ratnagiri Maharashtra..

MSRTC bus rates रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपासून भाडेवाढ लागू झालेली आहे. राज्य परिवहन महामंडळाने ही भाडे वाढ मुंबई ते रत्नागिरी आणि रत्नागिरी ते मुंबई या दरम्यान पन्नास रुपये वाढवलेले आहे. तसेच रत्नागिरी ते मुंबई असा प्रवास करण्यासाठी पूर्वी 525 रुपये बाळाला लागत होता. आता एकूण 575 रुपये इतका मोजावे लागणार आहे.

रत्नागिरी बोरीवली 550 रुपये एवढा टिकीट होता आता त्याचे 606 रुपये तुम्हाला भरावे लागतील, रत्नागिरी ते ठाणे 505 रुपये ऐवजी तुम्हाला पाचशे साठ रुपये द्यावे लागतील.

राजापूर ते मुंबईसाठी 595 रुपये मोजावे लागत होते. तर आता हंगामी काळामध्ये 655 रुपये मोजावे लागणार आहे. तसेच लांजा बोरवली साठी भाडेवाडी अगोदर 557 रुपये इतका भाडं होतं तर आता 635 रुपये लागणार आहे सात नंबर ते 28 नोव्हेंबर पर्यंत ही दरवाढ असणार आहे.

हिवाळ्याच्या सुट्ट्यामध्ये येणारा जाणारा पर्यटकांना लाल परीचा भाडेवाडीचा मोठा झटका बसणार आहे. तरी अशाच नवीन नवीन बातम्यांसाठी आणि अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकतात “MSRTC bus rates”.

हे सुद्धा नक्की वाचा 

MSRTC bus rates

खुशखबर.!! “या” नागरिकांना सुद्धा आता “एसटी” मधून मोफत प्रवास करता येणार.!! पहा शासन निर्णय.