Msrtc Satara Jobs महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सातारा अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती सुरू, लगेच करा अर्ज.

Msrtc Satara Jobs नमस्कार मित्रांनो आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी एक नवीन नोकरीची जाहिरात आपण आज घेऊन आले आहोत आणि ती म्हणजे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन सातारा अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. यासाठी सविस्तर माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सातारा यांच्या अंतर्गत रिक्त भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याची लिंक आणि खाली दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अधिकृत जाहिरात पाहू शकता.

 

अधिकृत जाहिरात 👉 इथे क्लिक करा

 

अधिकृत संकेतस्थळ 👉 इथे क्लिक करा

 

मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सातारा यांच्या अंतर्गत ये रिक्त पद भरती प्रक्रिया निघालेल्या असून या रिक्त पदभरती प्रक्रियेमध्ये इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024 असणार आहे. याबद्दलची अधिक सूचना सुद्धा जाहीर करण्यात आलेली असून अधिसूचनेप्रमाणे “समुपदेशक” पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार असून यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर विहित नमुन्यात अर्ज पाठवावेत.

 

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यालय म. रा. मा. प. महामंडळ विभागीय कार्यालय, बस स्थानकाजवळ सेवन स्टार बिल्डिंगच्या पाठी, रविवार पेठ सातारा – 415001

 

या भरतीसाठी सर्व उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. त्यासाठी कोणत्या पत्त्यावर अर्ज करायचा आहे हे देखील आपण वरती दिलेलेच आहे तर मित्रांनो शैक्षणिक पात्रता तुम्हाला जाणून घ्यायचे असल्यास अधिकृत जाहिरात मध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्रतेबद्दल सविस्तर माहिती पाहायला मिळणार आहे.