मित्रांनो मालेगाव महानगरपालिका भरतीमध्ये कुठलाही अर्ज करायचा नाही खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला हजर राहायचे आहे. Malegaon Mahanagarpalika Bharti 2023
मुलाखतीची पत्ता: अग्निशमन केंद्र, जाखोट्या भवन, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समोर मालेगाव.
मालेगाव महानगरपालिका भरती अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.