Agriculture Loan शिंदे सरकारचा मोठा निर्णय.!! या शेतकऱ्यांचे कर्ज झाले सरसकट माफ, पहा शासन निर्णय.

शेतकरी कर्जमाफी शासन निर्णय खालील प्रमाणे. Agriculture Loan

 

1) शासन निर्णयानुसार राज्यातील थकीत शेतकऱ्यांसाठी भूविकास बँकेंकडून जे शेतकऱ्यांनी 964 कोटी 15 लाख रुपयांचे कर्ज घेतलेले होते ते या शासन निर्णयाप्रमाणे माफ झालेले आहे.

 

2) हे सगळे शेतकरी आता या ठिकाणापासून गैरहजर राहतील. विकास बँकेकडे जवळपास 34 हजार 778 थकबाकीदार म्हणजेच कर्जदार जे शेतकरी होते त्यांच 964 कोटी 15 लाख रुपयांचे कर्ज माफ झालेली आहे.

 

3) या अगोदर सुद्धा 18 ऑगस्ट 2021 रोजी मंत्रालयामध्ये झालेल्या बैठकीप्रमाणे तत्कालीन उपमुख्यमंत्री जे होते अजित पवार यांनी दीर्घकाळापासून थकित असलेले हे कर्ज माफ करण्याचे आदेश अगोदर सुद्धा दिले होते.

 

4) पण आदेश दिल्यानंतर यावर कुठलीही अंमलबजावणी झालेली नव्हती. आणि आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतलेला असून हा खूप दिवसापासून चा प्रश्न शिंदे सरकारकडून सोडवण्यात आलेला आहे.

 

तर शेतकरी बांधवांनो तुम्ही सुद्धा भूविकास बँकेचे कर्जदार असाल तर तुमचे सुद्धा कर्ज माफ झालेले आहे.