दहावी आणि बारावी उत्तीर्ण उमेदवारांना एअर इंडिया ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी.!!

मित्रांनो या भरतीमध्ये कुठेही अर्ज करायचा नाही थेट खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीला हजर राहायचे आहे.AIATSL Goa Recruitment 2023

 

मुलाखतीचा पत्ता हा असेल – फ्लोरा ग्रँड, वड्डेम तलावाजवळ, समोर. रेडिओ मुंडियाल, वाड्डेम वास्को दा गामा, गोवा- 403802

 

 

 

एअर इंडिया ट्रान्सपोर्ट भरती अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.