Ancestral Land Record सरकारचा मोठा निर्णय.!! शेतीचा बांध कोराल तर जाल बाराच्या भावात.? कायदा काय सांगतो पहा.!!

मित्रांनो शेतीचा बांध कोरल्यास कायद्यात खालील प्रमाणे नियम व अटी आहेत. Land Property act

1) महसूल कायद्यांतर्गत सीमा आणि चिन्ह असेल नवे प्रकरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. Maharashtra land records

2) जमिनीचे बांध प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी स्वतः हा सांभाळणे शेतकऱ्याची एक जबाबदारी आहे. तरीही तर कुठल्या व्यक्तीने त्याचा बांध कोरल्यास तो शेतकरी याची तक्रार जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे करू शकतो.

3) संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय सदर प्रकरणाची पूर्णपणे चौकशी करून दोन्ही शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेऊन त्याबद्दलचा एक निर्णय घेऊन योग्य ती शिक्षा करू शकतात. आणि गरज पडल्यानंतर प्रत्यक्ष त्या जमिनीवर येऊन त्या जमिनीचे मोजमाप करू शकतात.

4) महसूल कायद्यांतर्गत सीमा आणि चिन्ह अशा विषयांमध्ये बांध व्यवस्थित ठेवणे आणि न ठेवणे याबद्दलचा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे.

5) जमिनीच्या सीमारेषेबद्दल जे वाद निर्माण झालेले असतात अशा प्रकरणांमध्ये जिल्हाधिकारी संबंधितांना म्हणजेच त्या शेतकऱ्यांना पुरावा सादर करण्याची एक संधी देतात आणि त्या प्रकरणाची जी काही चूक असेल ती दुरुस्त करतात.

6) सीमा किंवा चिन्ह किंवा भूमापन चिन्ह जर एखाद्या शेतकऱ्याने नाहीसे केले म्हणजे बुजून टाकले तर बांधाच्या निशाणीला दुखापत करणे किंवा बांध करून टाकला तसेच असे विविध प्रकारचे कृत्य त्या शेतकऱ्यांनी केल्यास त्यावर योग्य ती कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल.

 

शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आपण संबंधित जो शेतकरी आहे त्याला अशा पद्धतीने कायद्याने धडा शिकवू शकतो..