Bank Cash Deposit Rules आता “या” दोन कागदपत्रांशिवाय बँकेत नाही होणार कॅश जमा.? जाणून घ्या नवीन नियम.

कोणती आहेत ही दोन कागदपत्रे ?

Bank Cash Deposit Rules मित्रांनो केंद्र शासनाने रोख रक्कम भरण्यासाठी खूप मोठ्या नियमावली लागू केलेले असून शासनाने पैसे काढण्याची मर्यादा सुद्धा बदललेली आहे. एका आर्थिक वर्षामध्ये आपल्याला रोख रक्कम जमा जर करायचे असेल तर दोन कागदपत्रांची आवश्यकता पडणार आहे आणि ही दोन कागदपत्रे म्हणजे तुमचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे बँकेमध्ये तुम्हाला जमा करावे लागणार आहे. आणि आता बँकेत जर तुम्हाला मोठी रक्कम जमा करायचे असेल तर पॅन कार्ड आधार कार्ड हे दोन्हीही डॉक्युमेंट्स तुम्हाला द्यावे लागतील आणि जर हे अपडेट केलेले नसतील तर पॅन कार्ड आणि आधार कार्ड तुम्ही लवकरात लवकर अपडेट करून घ्यावे.