Ancestral land property मित्रांनो 1974 या साली आदिवासीच्या जमातींची जे शेतकरी आहेत त्यांच्या जमिनी आदिवासींकडेच हस्तांतर करण्यात आलेले होत्या. आणि मित्रांनो या जमिनी सरकार अंतर्गत कायदेशीर ठरण्यात आलेल्या होत्या तसेच आदिवासी समाज जो आहे त्यांना प्रत्युत्तर देण्याबाबत प्रत्यक्षात त्या अनुषंगाने असे सुचवण्यात आलेले होते. तर मित्रांनो 1956 ते 1974 या काळातील ज्या जमिनीचे गैरव्यवहार झालेले आहेत ते आदिवासी जमातींच्या शेतकऱ्यांकडे जमिनी वापस देण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आलेले आहे. तर मित्रांनो या सालामध्ये जे जमिनीचे गैरव्यवहार झालेले आहेत त्या जमिनी शेतकरी बांधवांना वापस मिळणार आहेत आणि मूळ मालकाला त्या जमिनी परत मिळणार आहेत.