1956 पासून “या” शेतकऱ्यांच्या जमिनी मिळणार मूळ मालकाला परत मिळणार; पहा तुमचे नाव आहे का यादीत..? | bhoomi land records 1956 in marathi

bhoomi land records 1956 in marathi

तर मित्रांनो गोष्ट अशी आहे की माननीय जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडून एक कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने ज्या जमिनीचे व्यवहार खरेदी विक्रीचे व्यवहार हे चुकीच्या पद्धतीने झालेले आहेत 1956 पासून ते रद्द ठरवून आता मूळ बालकांना जमीन हस्तांतरित करण्याविषयी जिल्हाधिकारी कार्यालयांनी आदेश निर्गमित केलेले आहेत. तर 1974 च्या कालावधीमध्ये आदिवासींच्या जमिनी गैर आदिवासींकडे हस्तांतरित झाल्यामुळे सर्व हस्तांतरण हे गैरकायदेशीर ठरवून त्या जमिनी आदिवासींना प्रतापित करण्याबाबतचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. उपरोक्त विषयाच्या संदर्भा अनुसार पत्राच्या अनुषंगाने सुचित करण्यात आलेला आहे की 1956 ते 1974 च्या काळामध्ये ज्या काही जमिनीवरती व्यवहार झालेले आहेत. म्हणजेच जे जमिनी आदिवासींच्या जमिनी गैर आदिवासींकडे बेकायदेशीरपणे हस्तांतरित करण्यात आले आहेत त्या जमिनी आता त्यांना परत मिळणार आहे त्यामुळे हा नियम फक्त यवतमाळ जिल्ह्यासाठी लागू आहे तर कोणत्या जिल्ह्यासाठी लागू आहेत.

 

हे सुद्धा नक्की वाचा 

bhoomi land records 1956

फक्त 12 रुपये भरा आणि 2 लाख रुपये मिळवा; केंद्र सरकारची नवीन भन्नाट योजना सुरू