Crop Insurance Scheme “या” दहा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 13 हजार 600 रुपये, पहा या जिल्ह्यांची यादी.

मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई मदत निधी जाहीर झालेले दहा जिल्हे खालील प्रमाणे. Ativrusthi nuksan bharpai yadi

औरंगाबाद

जालना

परभणी

हिंगोली

नांदेड

बीड

लातूर

पुणे

सातारा

सोलापूर

वरील दहा जिल्ह्यांनाही मदत जाहीर झाली असून तुम्ही सुद्धा या जिल्ह्यातील रहिवासी असेल तर तुम्हाला सुद्धा हेक्टरी 13 हजार 600 रुपये मदत मिळणार आहे.