14 जिल्ह्यांची यादी खालील प्रमाणे.Ativrusthi Nuksan Bharpai Yadi
१) अमरावती – या जिल्ह्यासाठी 11 कोटी 45 लाख रुपये निधी वाटप करण्यात आलेला आहे.
२) अकोला – या जिल्ह्यासाठी 34 कोटी 16 लाख रुपये निधी वाटप करण्यात आलेला आहे.
३) बुलढाणा – या जिल्ह्यासाठी 54 कोटी 15 लाख रुपये निधी वाटप करण्यात आलेला आहे.
४) वाशिम – या जिल्ह्यासाठी 26 कोटी 51 लाख रुपये निधी वाटप करण्यात आलेला आहे.
५) यवतमाळ – या जिल्ह्यासाठी 31 कोटी 82 लाख रुपये निधी वाटप करण्यात आलेला आहे.
६) अकोला – या जिल्ह्यासाठी 20 कोटी 27 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
७) यवतमाळ – (दुसरा प्रस्ताव) या जिल्ह्यासाठी 1 कोटी 35 लाख रुपये निधी वाटप करण्यात आलेला आहे.
८) नागपूर – या जिल्ह्यासाठी 8 कोटी 19 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
९) वर्धा – या जिल्ह्यासाठी 1 कोटी 42 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
१०) भंडारा – या जिल्ह्यासाठी 6 कोटी 49 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
११) गोंदिया – या जिल्ह्यासाठी 2 कोटी 89 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
१२) चंद्रपूर – या जिल्ह्यासाठी 11 कोटी 98 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
१३) गडचिरोली – या जिल्ह्यासाठी 24 लाख 62 हजार रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
१४) सोलापूर – (पुणे विभाग) या जिल्ह्यासाठी 4 कोटी 61 लाख 90 हजार रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
तर मित्रांनो वरील 14 जिल्ह्यांना अशाप्रकारे निधी हा मंजूर करण्यात आलेला असून त्याचा वाटप देखील सुरू आहे. तुम्ही जर या जिल्ह्यातील रहिवासी असाल तर तुम्ही बँकेत जाऊन चौकशी करू शकता किंवा आपले खाते तपासू शकतात धन्यवाद…!!