Edible Oil Price खुशखबर.!! खाद्यतेलांच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण, एक लिटर मिळेल फक्त “इतक्या” रुपयांना.

हे आजचे खाद्य तेलाचे दर खालील प्रमाणे.Edible Oil Price

 

मित्रांनो खाद्यतेलाच्या बद्दल बोलायचं झालं तर सोयाबीन तेल हे दीडशे रुपये प्रति लिटर अगोदर होतं ते आता 120 ते 122 रुपये प्रति लिटर झालेला आहे आणि मित्रांनो शेंगदाणा तेल अगोदर 180 रुपये प्रति लिटर होतं तर ते आता 160 ते 170 रुपये प्रति लिटर झालेले आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे वीस ते पंचवीस रुपयांची घसरण खाद्य तेलामध्ये झालेली आहे आणि ही मोठी आणि चांगली बातमी आहे.