EWS Certificate Online Apply ई. डब्ल्यू. एस. प्रमाणपत्र आता घरबसल्या काढा ऑनलाईन फक्त 5 मिनिटात.

ई. डब्ल्यू. एस. प्रमाणपत्र काढण्यासाठी ही असतील आवश्यक कागदपत्रे.

पॅन कार्ड

आधार कार्ड

जात प्रमाणपत्र

रहिवाशी रोजगार प्रमाणपत्र

उत्पन्न प्रमाणपत्र

पासपोर्ट आकाराचा फोटो

आपला मोबाईल नंबर.

 

इ डब्ल्यू एस प्रमाणपत्र काढण्यासाठी दोन पद्धती त्या खालील प्रमाणे. EWS Certificate Online Application

मित्रांनो ई डब्लू एस प्रमाणपत्र काढण्यासाठी तुम्हाला एक अर्ज ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करण्या नंतर तो अर्ज भरून सर्व कागदपत्रांसह तहसील कार्यालय मध्ये जमा करावा लागणार आहे आणि तिथून पडताळणी केल्यानंतर तुम्हाला हे प्रमाणपत्र मिळणार आहे.

 

आता दुसरी पद्धत सोपी आहे ती म्हणजे तुम्ही जवळच्या नेट कॅफे म्हणजेच असेल त्यांच्याकडे तुम्ही थेट कागदपत्रांचे ऑनलाईन अर्ज करू शकता आणि एक आठवड्याच्या आत मध्ये तुम्हाला हे सर्टिफिकेट मिळून जाईल.