free mobile for anganwadi sevika खुशखबर ..! “या” महिलांना मिळणार मोफत अँन्ड्रॉईड मोबाइल; असा करा ऑनलाइन अर्ज

free mobile for anganwadi sevika आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार महिलांना मोबाईल मोफत मिळणार आहे. परंतु हा कोणत्या महिलांना मोबाईल मिळणार आहे तर अंगणवाडी सेविका असणाऱ्या महिलांना आता सरकारतर्फे अँड्रॉइड मोबाईल मोफत देण्यात येणार आहे. आणि अंगणवाडी सेविकांना कुपोषित मुलांच्या आहार गरोदर महिला तसेच इतर कामाचे रेकॉर्ड व्यवस्थित सांभाळून ठेवण्यासाठी आणि अपडेट करण्यासाठी कदाचित हा मोबाईल देण्यात येऊ शकतो असा अंदाज बांधला जात आहे.

तर अँड्रॉइड मोबाईल हा त्यांच्या पर्सनल कामासाठी सुद्धा ते वापरू शकत. कारण की त्यांच्याकडे हा मोबाईल रात्रंदिवस यांच्याकडे असणार आहे. त्याच्यामुळे हा त्यांचा पर्सनल मोबाईल आहे.

आणि अँड्रॉइड मोबाईल नंबर दिला जाणार आहे असा निर्णय छत्रपती संभाजी नगर जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेला असून आता याची पावले उचलली जात आहेत. आणि लवकरच अंगणवाडी सेविकांच्या हातामध्ये मोबाईल तुम्हाला पाहायला मिळेल तर बातमी वाचल्याबद्दल धन्यवाद तसेच इतर बातमी वाचण्यासाठी आमच्या पोर्टल वरती नेहमी भेट देत रहा.

 

हे सुद्ध नक्की वाचा 

free android mobile for ladies

महिलांना अर्ध्या तिकीटा सोबत आता सीट मिळण्याचीही ग्यारंटी; असे बूक करा अर्धे तिकीट ऑनलाइन मोबाइलवरुण.