Gas Cylinder Yojana 2023 मित्रांनो राज्य सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला असून बीपीएल राशन कार्ड धारकांसाठी हा गॅस सिलेंडर निम्म्या किमतीत देण्यात येणार आहे. म्हणजेच बीपीएल राशन कार्ड धारकांना या योजनेअंतर्गत पाचशे रुपयाला गॅस सिलेंडर देण्यात येणार आहे आणि ही योजना एप्रिल 2023 पासून सुरू होणार आहे. तर मित्रांनो तुमच्याकडे सुद्धा बीपीएल राशन कार्ड असेल तर तुम्हालाही एप्रिल 2023 पासून गॅस सिलेंडर हा पाचशे रुपयाला मिळणार आहे.