सोने आणि चांदीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात झाली घसरन, पहा गल्ली ते दिल्ली पर्यंतचे सोन्या-चांदीचे आजचे ताजे दर.

Gold Price Down Today मित्रांनो आजचे सकाळी बारा वाजेपर्यंत 24 कॅरेट सोन्याचे दर हे 55 हजार 925 रुपये प्रति तोळ्यावर येऊन थांबलेले आहेत. आणि त्यासोबतच चांदीच्या किमतीत 231 रुपयांची घसरण झालेली असून त्यामुळे एक किलो चांदीचे दर हे 65 हजार 207 रुपयांवर येऊन थांबले आहेत. तर मित्रांनो अशी आहेत आजचे सोने आणि चांदीचे नवीन दर.