government sand sell price “या” जिल्ह्यात 600 रुपये प्रती ब्रास ने वाळू विक्री झाली सुरू; पहा कशी मिळेल वाळू..?

government sand sell price
मित्रांनो 600 रुपये प्रति भाषणे वाळू विकली जाणार आहे त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय जाहीर झालेला असून मंत्रिमंडळ बैठकीत लवकरच येता चालू करण्यासाठी निर्णय घेण्यात आला आहे. सध्या दिलेल्या माहितीनुसार एक मेपासून अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम ही योजना चालू होणार आहे. आणि या ठिकाणी एकमेव पासून ही योजना चालू होणार आहे. आणि या ठिकाणी 600 रुपये प्रति ब्रास या दराने वाळू विकली की जाईल अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये राज्यातील पहिला जिल्हा ठाणा राजा ठिकाणी सहाशे रुपये प्रति ब्रास ने वाळू विकली जाणार आहे.

 

हे सुद्धा नक्की वाचा

how to buy sand from government

1956 पासून “या” शेतकऱ्यांच्या जमिनी मिळणार मूळ मालकाला परत मिळणार; पहा तुमचे नाव आहे का यादीत..?