Government Schemes “या” योजनेअंतर्गत लग्न झालेल्या जोडप्यांना मिळणार शासनाकडून 72 हजार रुपये, अश्याप्रकारे करा अर्ज.

Modi govt giving Rs 72,000 to married couples मित्रांनो या योजनेमध्ये तुम्हाला जर तुम्ही वय तीस वर्षे झाल्यानंतर या योजनेमध्ये गुंतवणूक केल्याचा विचार करत असाल तर तुम्हाला या योजनेमध्ये 100 रुपये प्रति महिन्याला भरावी लागणार आहे. आणि याचाच अर्थ 100 रुपये म्हणजे एका वर्षात तुमचे झाले 1200 रुपये. या नंतर तुम्ही या योजनेमध्ये वयाच्या साठ वर्षापर्यंत तब्बल 36 हजार रुपये शासनाकडे जमा करणार आहात.

त्यानंतर तुम्हाला या योजनेच्या मदतीने दर महिन्याला सरकारतर्फे 3 हजार रुपये पेन्शन सुरू होणार आहे. आणि या योजनेत अजून एक महत्त्वाचा नियम म्हणजे जोडीदार पैकी कुणाचाही एकाचा मृत्यू झाला तर दुसऱ्या जोडीदाराला 1500 रुपये पेन्शन म्हणजे निम्मी रक्कम सुद्धा देण्याचा एक नियम आहे.

आणि त्याप्रमाणेच मित्रांनो या योजनेच्या मदतीने पती आणि पत्नी दोघांनाही गुंतवणूक करायचे ठरवले तर या दोघांना मिळून प्रतिमाह 6 हजार रुपये पेन्शन नंतर मिळणार आहे याचा अर्थ असा होतो की तुम्हा दोघांनाही वार्षिक 72 हजार रुपये हे मिळणार आहेत.