Gramsevak Bharti 2023 महाराष्ट्रात ग्रामसेवक पदांच्या तब्बल 10 हजार जागांसाठी नवीन भरती प्रक्रिया सुरू, इथे पहा वेळापत्रक.

ग्रामसेवक भरती बद्दलचे संभाव्य वेळापत्रक खालील प्रमाणे. Maharashtra Gramsevak Bharti 

पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध होण्याचा दिनांक – ०१ ते ०७ फेब्रुवारी 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख – उमेदवारांना २२ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्यात येणार आहेत.

२३ फेब्रुवारी ते ०१ मार्च २०२३ या वेळेमध्ये म्हणजे या कालावधीमध्ये अर्जाची छाननी होणार आहे.

०२ ते ०५ मार्च 2023 या कालावधीमध्ये जे पात्र ठरलेले उमेदवार आहेत त्यांची एक लिस्ट ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येईल.

०६ ते १३ एप्रिल २०२३ या कालावधीमध्ये पात्र जे ठरलेले उमेदवार आहेत यांची ऑनलाईन यादी मध्ये नाव आहे त्यांना हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात येईल.

१४ ते ३० एप्रिल २०२३ या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने परीक्षेचे आयोजन हे करण्यात येईल.

०१ मे ते ३१ मे २०२३ या कालावधीमध्ये परीक्षेचा झाल्यानंतर जो निकाल आहे तसेच पात्र उमेदवार नियुक्तीचे आदेश हे त्यांना दिले जातील. 

 

तर मित्रांनो वरील प्रमाणे जे वेळापत्रक आहे अशा पद्धतीचे ग्रामसेवक भरतीचे वेळापत्रक राहणार आहे. ज्या कोणी मित्रांना ग्रामसेवक भरती मध्ये अर्ज करायचा असेल त्यांनी सर्वतोपरी म्हणजेच अभ्यास वगैरे करून सर्व तयारीला लागावे.