Gramsevak Bharti ग्रामसेवक भरती बद्दल मोठी अपडेट, ग्रामसेवक भरती वेळापत्रकामध्ये मोठा बदल, इथे पहा नवीन वेळापत्रक.

मित्रांनो ग्रामसेवक भरतीचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे. Gramsevak Recruitment Exam Time Table 2023

 

1) एक ते सात फेब्रुवारी 2023 या वेळेमध्ये ग्रामसेवक भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे.

 

2) आणि तिथून पुढे 22 फेब्रुवारी पर्यंत अर्जदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत.

 

3) मित्रांनो 23 फेब्रुवारी ते एक मार्च 2023 या कालावधीमध्ये या सर्व अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. आणि नंतर दोन ते पाच मार्च 2023 या कालावधीमध्ये अर्जदारांची यादी आहे ती ऑनलाईन पद्धतीने जाहीर केली जाणार आहे.

 

4) मित्रांनो सहा ते 13 एप्रिल 2023 या कालावधीमध्ये पात्र जे ठरलेले उमेदवार आहेत या परीक्षेसाठी त्यांना हॉल तिकीट ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येईल.

 

5) नंतर 14 ते 30 एप्रिल या वेळेमध्ये ऑनलाइन किंवा ऑफलाइन माध्यमातून परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे शक्यतो ऑनलाईन ही परीक्षा होणार आहे.

 

6) मित्रांनो शेवटी एक मे ते 31 मे या कालावधीमध्ये ग्रामसेवक भरतीचा जो अंतिम निकाल लागेल त्यानंतर पात्र उमेदवारांना नियुक्तीचे आदेश हे दिले जातील.