Gramsevak Recruitment सरकारी नोकरीची सुवर्ण संधी.!! तब्बल 10 हजार पदांसाठी नवीन ग्रामसेवक भरती जाहीर.

मित्रांनो ग्रामसेवक भरतीचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे. Gramsevak Recruitment Exam Time Table 2023

 

1) ०१ ते ०७ फेब्रुवारी २०२३ या कालावधीमध्ये ग्रामसेवक भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे.

 

2) नंतर काही दिवसांनी पुढे २२ फेब्रुवारी २०२३ पर्यंत उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत.

 

3) विद्यार्थी भावांनो २३ फेब्रुवारी २०२३ ते ०१ मार्च २०२३ या एक महिन्यांमध्ये या सर्व अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. आणि नंतर ०२ ते ०५ मार्च २०२३ या काही दिवसांमध्ये अर्जदारांची यादी आहे ती ऑनलाईन पद्धतीने जाहीर केली जाणार आहे.

 

 

4) मित्रांनो ०६ ते १३ एप्रिल २०२३ या कालावधीमध्ये पात्र जे ठरलेले उमेदवार आहेत या परीक्षेसाठी त्यांना हॉल तिकीट ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येईल.

 

5) नंतर १४ ते ३० एप्रिल २०२३ या वेळेमध्ये ऑनलाइन किंवा ऑफलाइन माध्यमातून परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे शक्यतो ऑनलाईन ही परीक्षा होणार आहे.

 

6) मित्रांनो शेवटी ०१ मे ते ३१ मे २०२३ या कालावधीमध्ये ग्रामसेवक भरतीचा जो अंतिम निकाल लागेल त्यानंतर पात्र उमेदवारांना नियुक्तीचे आदेश हे दिले जातील.