सौर कृषी पंप च्या किमती खालील प्रमाणे. Kusum Solar Pump Price
१) 3 HP पंप ची किंमत जवळपास 1 लाख 93 हजार 803 रुपये इतकी आहे, आणि अनुदानावर तुम्हाला हा कृषी पंप फक्त 19380 रुपयांना मिळणार आहे.
२) 5 HP पंप ची किंमत जवळपास 2 लाख 69 हजार 746 रुपये आहे, आणि अनुदानावर तुम्हाला हा कृषी पंप फक्त 26 हजार 975 रुपयांना मिळणार आहे.
३) 7.5 HP पंप ची किंमत जवळपास 3 लाख 74 हजार 402 रुपये आहे, आणि अनुदानावर तुम्हाला हा कृषी पंप फक्त 74 हजार 402 रुपयांना मिळणार आहे.
तर मित्रांनो अशा प्रकारे या किमती शासनाने जाहीर केलेल्या असून या ओपन प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठीच्या किमती आहेत आणि जर तुम्ही अनुसूचित जमातीतील असाल तर तुम्हाला अजूनही यामध्ये लाभार्थीस कमी भरावा लागणार आहे.. मित्रांनो माहिती चांगली वाटल्यास इतर शेतकरी मित्रांना शेअर करा..