Land Property Act जमिनीवर तुमचा मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी या 7 कागदपत्रांचा पुरावा लागेल.

Land Property Act Maharashtra शेतकरी बांधवांना जमिनीवर स्वतःचा मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी खालील प्रमाणे सात डॉक्युमेंट्स जे आहेत ते तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.

 

जमिनीचे खरेदी खत

शेतजमिनीचा सातबारा उतारा

शेतजमिनीचा मोजणी नकाशा

जमीन महसूल भरलेल्या पावत्या

जमिनीचे सर्व खटल्याचे डॉक्युमेंट्स

प्रॉपर्टी कार्ड

 

वरील सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे असतील तर तुम्हाला मालकी हक्क सिद्ध करता येणार आहे.