Loan On Low Salary तुम्हाला जर 15 हजार रुपये पगार असेल तर “इतक्या” रुपयांपर्यंत तात्काळ मिळणार आहे तुम्हाला लोन.

Loan On Low Salary मित्रांनो तुम्हाला जर दर महिन्याला पंधरा हजार रुपये पगार असेल तर तुम्हाला बँक तर्फे पन्नास हजार ते एक लाख रुपयांपर्यंत एकदम झटपट आणि तात्काळ कर्ज मिळणार आहे. फक्त परत एवढाच होईल की विविध प्रकारच्या बँकांमध्ये त्यांच्या व्याजदरामध्ये बदल होईल.

 

कोणती लागतील आवश्यक कागदपत्रे. Important documents for salary loan

आधार कार्ड

मतदान कार्ड

उत्पन्न प्रमाणपत्र

मागील सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट

तुमचा वयाचा पुरावा 21 ते 58 वर्षे

खाजगी कंपनीमधील काम करत असल्याचा पुरावा

तुमचा क्रेडिट स्कोर.