प्रमुख शहरांमध्ये घरगुती गॅस ची किंमत खालील प्रमाणे. Lpg Gas New Price Today
देशाची राजधानी दिल्लीमध्ये 14.2 किलो एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत तब्बल 1052 रुपये इतकी आहे.
तसेच देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये 14.2 किलो एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 1052.50 पैसे इतकी आहे.
आणि कोलकत्ता मध्ये 14.2 किलो गॅस ची किंमत १०७९ रुपये आहे
आणि त्याप्रमाणे चेन्नईमध्ये 14.2 किलो गॅस सिलेंडरची किंमत 1068 रुपये आहे. तर मित्रांनो या आहेत आजच्या गॅस सिलेंडरच्या नवीन किमती.