LPG Gas Prices फेब्रुवारीच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडरच्या दरामध्ये “इतक्या” रुपयांनी झाली कपात.

घरगुती सिलिंडरचे नवीन दर खालील प्रमाणे LPG Gas Prices

१) दिल्ली – रु. १०५३

२) मुंबई – रु. १०५२

३) कोलकाता – रु. १०७९

४) चेन्नई – रु. १०६८

 

व्यावसायिक सिलिंडरचे दर खालील प्रमाणे

१) दिल्ली – रु. १७६९

२) मुंबई – रु. १७२१

३) कोलकाता – रु. १८७०

४) चेन्नई – १९१७ रु