Mahavitaran नवीन वर्षामध्ये ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक, प्रति युनिट इतके पैसे आता द्यावे लागतील.

Light bill unit price मित्रांनो राज्य वीज नियमक आयोगाने 30 मार्च 2020 रोजी तिथून पुढील पाच वर्षासाठी म्हणजेच मार्च 2025 अखेरपर्यंत वीस दरवाढ केलेली असून ही दरवाढ खालील प्रमाणे आहे. मित्रांनो राज्य नियमक आयोगाच्या 30 मार्च 2020 च्या निर्णयानुसार मार्च 2025 पर्यंत सरासरी म्हणजे कमीत कमी 20 दर 7.27 रुपये प्रति युनिट इतका राहणार आहे. आणि मित्रांनो यामध्ये पुढील तीन वर्षांमध्ये जास्त दरवाढीचा बोजा जर पडल्यास तर सर्वसामान्य नागरिकांना हे वीज घेणे परवडणार नाही.