Mahavitaran वीज बिल कमी येण्यासाठी वापरा ही जबरदस्त ट्रिक, नंतर बिल येईल डायरेक्ट ५० टक्क्यांनी कमी.

अशी करू शकता वीज बिल बचत. How to save electricity 

सर्वात अगोदर हीटर वापरणे बंद करावे.

मित्रांनो सध्या थंडीचे दिवस चालू असून आपण हिटर चा सर्रास वापर करत असतो. आणि जास्त क्षमतेचा म्हणजे जास्त वेळ आपण चालू केल्यामुळे अर्थातच वीज बिल हे तुमचे जास्त येणारच आहे. तर हे जास्त व्हॉट चे हीटर वापरणे बंद तुम्हाला करावे लागेल. तसेच जास्त क्षमतेचे क्षमतेचे वेळ हिटर भरपूर वीज खात असतात आणि त्याचा डायरेक्ट परिणाम आपल्या बिलावर दिसून येतो. हीटर शिवाय एक पर्याय आहे तो म्हणजे ब्लोअर वापरणे आणि हा किफायतशीर पर्याय आहे कारण की ब्लोअर सुरक्षित आहे तसेच कमी वीज तो घेतो.

 

जुन्या पद्धतीचा गिझर वापरणे बंद करावे लागेल.

मित्रांनो दुसरा पर्याय आणि तुम्हाला सांगू इच्छितो तो म्हणजे जुन्या पद्धतीचा गिझर वापरणे तुम्ही सोडून द्यावे कारण की जुन्या पद्धतीच्या गिझर मध्ये जरा जास्तच लाईट वापरण्यात येत आहे आणि याला जास्त ऊर्जा लागते त्यामुळे अर्थातच यामुळे सुद्धा तुमचे वीज बिल हे वाढेलच. आणि म्हणूनच आपण रोड आणि या जुन्या पद्धतीच्या गिझर ऐवजी नवीन अत्याधुनिक पद्धतीचे गिझर घरात आणा यामुळे होईल काय तर नवीन गिझरला फाईव्ह स्टार रेटिंग असते आणि त्याला वीज बिल कमी येते किंवा वीज ते त्याला कमी लागते त्यामुळे तुम्ही असे प्रकारचे गिझर नवीन पद्धतीचे वापरून विज बिल कमी करू शकता.

 

सामान्य बल्बमुळे विजेचे बिल जास्त येत असते.

मित्रांनो आता आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो तो म्हणजे तिसरा आणि सर्वात महत्त्वपूर्ण पर्याय असा आहे की आपण बऱ्याचशा ठिकाणी पाहतो की लोक हे दहा ते वीस रुपये वाला बल्प वापरतात ते फक्त पैसे वाचवण्यासाठी वापरतात. पण त्यांना काय माहिती की हा दहा रुपये वाला बल्पला एलईडी सारखे दहा बल्बची वीज लागते आणि त्यामुळे अर्थातच लाईट बिल हे जास्त येणारच आहे. त्यामुळे तुम्ही असले दहावीस रुपयावाले बल्ब वापरण्यापेक्षा तुम्ही नामांकित कंपन्यांचे एलईडी बल्ब वापरू शकता भलेही त्याला शंभर ते दीडशे रुपये खर्च लागतो पण याला याच्यापेक्षा जवळपास नऊ टक्के वीज ही कमी लागते आणि यामुळे देखील तुमची वीज बिल हे कमी येऊ शकणार आहे.

तर मित्रांनो वरील दिलेल्या टिप्स वापरून तुम्ही वीज बिल कमी करू शकता आणि अर्थातच या पद्धतीने तुम्ही किंवा तुमच्या मित्रांचे किंवा तुमच्या घरचे विज बिल कमी येणारच आहे…