mahila samman saving certificate online महिलांना लखपति करणारी पोस्ट ऑफिस ची भन्नाट योजना आजपासून सुरू; लगेच करा अर्ज

mahila samman saving certificate online

तर महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ही एक बचत स्कीम आहे. यामध्ये महिलांना कमीत कमी दोन वर्ष पैसे ठेवून साडेसात टक्के इतका व्याज दर मिळतो. म्हणजेच हा व्याजदर साधारण बँक देऊ शकत नाही त्यामुळे पोस्टाने योजना चालू केली आहे. 1000 रुपयापासून बचत करून तुम्ही दोन लाखापर्यंत रक्कम ठेवू शकता. आणि त्यावरती तुम्हाला दर तीन महिन्यांनी तुमच्या बचत खात्याला याचा व्याज जमा होईल. म्हणजे तुम्हाला हे पैसे व्याजाचे तुरंत मिळतील हा एक सगळ्यात मोठा योजनेचा फायदा आहे. mahila samman savings certificate post office

सदरील योजना महिलांसाठी असल्यामुळे ज्या दिवशी तुम्ही खाता सुरू करता.त्यादिवशी पासून पुढील दोन वर्षापर्यंत तुम्ही या योजनेमध्ये सहभागी राहाल शिवाय खात सुरू केल्यानंतर एक वर्षाच्या नंतर तुम्ही जेवढी काय रक्कम तुमच्या खात्यावर जमा आहे त्यामधून 40 टक्के रक्कम काढून सुद्धा घेऊ शकता अशी सुद्धा मुभा या योजनेमध्ये देण्यात आलेले आहे.

तर ही योजना फार महत्त्वाची आहे की ज्या महिला कष्ट करून पैसे कमवतात आणि त्यांना पैसे बचत करायचे आहेत आणि व्याजदरी चांगला पाहिजे आहे. तर दोन वर्ष पैसे बचत करण्याची चांगली संधी आहे. आणि साडेसात टक्के व्याजदर मिळणार आहे. तर आपल्या घरातील माता-भगिनींसाठी योजना फार महत्त्वाचे आहे.

आजच्या पोस्टमध्ये जाऊन तुम्ही तुमचा खातं उघडू शकतात त्यांना सांगायचं आहे. पोस्टमध्ये जाऊन की आम्हाला महिला बचत प्रमाणपत्र या योजनेच्या अंतर्गत खाते उघडायचा आहे आणि ते तुमचा खाता उघडून देतील.

हे सुद्धा नक्की वाचा

Mahila Samman Savings Certificate

खुशखबर…! खाद्य तेल झाले अजून स्वस्त; फक्त “इतक्या” रुपयात 15 लिटर तेलाचा डब्बा घेऊन जा..!