मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेचा कुणाला मिळणार लाभ ?
Mini Tractor Subsidy जे शेतकरी अनुसूचित जाती तसेच न बद्दल घटकांमधील स्वयंसहायता बचत गट सदस्य आहेत त्यांना सामाजिक न्याय विभागाच्या मार्फत योजना राबवण्यात येत आहे. त्यामुळे आता त्यांना मिनी ट्रॅक्टर ची नवनवीन उपकरणे उपलब्ध करून देण्यात येत आहे.
साहेब आयुक्त कैलास आडे यांनी या घटकातील शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी आवाहन केलेले आहे. यांना वाटते अनुदान 90 घटकांच्या स्वयंसाचा बचत गटाचे आर्थिक उत्पन्न वाढवण्याचे हेतूने सुरू करण्यात आलेली आहे.
महत्वाची माहिती अशी की स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टरची उपसाधने व त्याची उपकरणे घेण्यासाठी कमीत कमी साडेतीन लाख रुपये पर्यंत अनुदान दिले जाणार आहे आणि बचत गटांना यामध्ये कमीत कमी दहा टक्के स्वतः हिस्सा भरावा लागणार आहे तेव्हा त्यांना या योजनेचा फायदा घेत येईल.
अर्ज करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यामधील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांमधील बचत गटांच्या लिखित नमुन्यातील अर्ज घेऊन सोलापूर मधील सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन तिसरा मजला या ठिकाणी संपर्क करावा लागेल.