Msrtc Big News Today सरकारचा मोठा निर्णय.!! “हे” एक कार्ड असेल तर तुम्हाला सुध्धा करता येईल मोफत प्रवास.

Msrtc Free Traveling Scheme तर मित्रांनो आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण घोषणेप्रमाणे म्हणजेच महाराष्ट्र मोफत प्रवासी या योजनेचे केलेले घोषणा प्रमाणे यामध्ये नवीन एकट आहे म्हणजेच ज्या नागरिकांचे वय हे 75 वर्षाच्या पुढे झालेले आहे त्यांना हा मोफत प्रवास करता येणार आहे.

 

आणि नवीन नियम व अटी म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगायचे म्हणजे हे कार्ड कोणते असले पाहिजे तर हे कार्ड म्हणजे दुसरे तिसरे कोणतेही कार्ड नसणार आहे म्हणजेच थोडक्यात आधार कार्डची आहे त्यावर अधिकृतपणे तुमचे वय 75 वर्षे पूर्ण झालेले पाहिजे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ म्हणजेच एसटीमध्ये मोफत प्रवास करता येणार आहे. आणि जर तुमचे वय आधार कार्डवर जर कमी असेल आणि प्रत्यक्षात जरी जास्त असेल तर तुम्ही यामध्ये दुरुस्त करून घ्या कारण की तरच तुम्हाला यामध्ये मोफत प्रवासाचा लाभ घेता येणार आहे.