Msrtc Free Traveling Scheme तुमच्याकडेही “हे” कार्ड असेल तर तुम्हालाही महाराष्ट्रात फुकट प्रवास करता येईल.

Maharashtra Mofat Pravas Yojana 2023 मित्रांनो महाराष्ट्र मोफत प्रवासी योजनेअंतर्गत 75 वर्षावरील जेष्ठ नागरिकांनी मोफत प्रवास करता येणार आहे आणि यासाठी आधार कार्ड जे आहे त्यावर अधिकृतपणे 75 वर्षाच्या वरील तुमचे वय असावे आणि तरच तुम्हाला हा मोफत प्रवास करता येणार आहे. आणि मित्रांनो आधार कार्डवर 75 वर्षे वय असेल तर हे आधार कार्ड तुम्ही कंडक्टर यांना दाखवल्यास तुम्हाला मोफत प्रवास महाराष्ट्रात कुठे करता येणार आहे तर मित्रांनो तुमच्या आधार कार्डवर वय जर तुम्ही अपडेट केले नसेल तर ते करून घ्या आणि मोफत प्रवास योजनेचा आनंद घ्या…