Msrtc Free Traveling Scheme मित्रांनो महाराष्ट्रामधील मोफत प्रवास योजना यामधील नियम व अटी सांगायचे झाले तर मोफत प्रवासा 75 वर्षाच्या वरील नागरिकांना सुरू असून यामध्ये काही नियम व अटी आहेत ते आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत. त्याप्रमाणे नियम व अटी आशा की आधार कार्ड तुम्हाला सोबत घ्यायचे आहे आणि या आधार कार्डवर जर 75 वर्षे पूर्ण तुमच्या वय असेल तर तुम्ही या प्रवासासाठी पात्र आहात आणि हेच कार्ड आहे जे की तुम्ही तुमच्याकडे त्या कार्डवर जर वय कमी असेल तर तुम्ही हे एकदा अपडेट करून घ्या आणि मग तुम्हाला मोफत प्रवास करता येणार आहे.