Mudra Loan Scheme खुशखबर.!! मुद्रा लोन योजना पुन्हा सुरू, मिळवा तब्बल १० लाख रुपये पर्यंत बिनव्याजी कर्ज.

अशा पद्धतीने करा ऑनलाईन अर्ज. Mudra Loan Scheme Online Apply

 

1) मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला खाली ची लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्हाला अधिकृत संकेतस्थळावर जायचं आहे.

2) या ठिकाणी अधिकृत संकेतस्थळावर तुम्ही आल्यावर तुम्हाला आवश्यक जे कर्ज आहे म्हणजेच शिशु कर्ज किशोर कर्ज आणि तरुण कर्ज यापैकी कुठल्याही एका कर्जावर तुम्हाला ऑप्शन वर क्लिक करायचा आहे.

3) आता पुढील पेजवर तुम्हाला अर्ज डाऊनलोड करण्यासाठी ऑप्शन येणार आहे तर तुम्ही अर्ज डाऊनलोड करून घ्या आणि त्याची एक प्रिंट काढून घ्या.

4) यानंतर अर्जामध्ये जी माहिती विचारलेली आहे ती माहिती व्यवस्थित फिलअप करा.

5) यानंतर अर्जासोबत जी कागदपत्रे बेसिक आपले असतात आधार कार्ड पॅन कार्ड ती सर्व जोडा आणि तुमच्या जवळच्या एसबीआय बँकेमध्ये जमा करा.

6) आता तुमच्या अर्जाची छाननी केल्यानंतर तुम्हाला एसबीआय बँकेमार्फत कर्ज मिळणार आहे.

 

तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही मुद्रा कर्ज योजनेसाठी अर्ज करू शकता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

 

 

मुद्रा कर्ज योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.